Youtube

Youtube
Chanel

Sunday, 21 May 2023

सुट्टीतील अभ्यास

*⛺ सुट्टीतील अभ्यास⛺*
*📚 मराठी व सेमी इंग्रजी माध्यम*
➖➖➖➖➖➖➖
 *🎪इ. 1 ली*
https://www.swadhya.in/p/blog-page_18.html
 *🎪इ. 2 री*
https://www.swadhya.in/p/2.html
*🎪इ. 3 री*
https://www.swadhya.in/p/blog-page_4.html
  *🎪इ. 4 थी*
https://www.swadhya.in/p/blog-page_74.html
  *🎪इ. 5 वी*
https://www.swadhya.in/p/blog-page_59.html
  *🎪इ. 6 वी*
https://www.swadhya.in/p/blog-page_17.html
 *🎪इ.7 वी*
https://www.swadhya.in/p/blog-page_28.html
 *🎪इ. 8 वी*
https://www.swadhya.in/p/blog-page_29.html
*🎪इ.9 वी*
https://www.ebaybook.com/p/class-9-th-semi.html
*📌5 वी नवोदय सराव*
https://www.ebaybook.com/p/blog-page_19.html
*📌 5 वी शिष्य. गणित टेस्ट*
https://www.ebaybook.com/p/blog-page_4.html
*📌5 वी शिष्य. बुद्धीमत्ता*
https://www.ebaybook.com/p/blog-page_73.html
*📌 English Grammar Mock test*
https://www.swadhya.in/p/english-grammer-test-series.html
*📌 मराठी व्याकरण*
https://www.swadhya.in/p/blog-page_22.html
*⚽हिंदी व्याकरण*
https://www.ebaybook.com/p/free-hindi-grammar-mock-test.html
*📌 मराठी बोधकथा*
https://www.ebaybook.com/p/blog-page.html
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
*गुगलवर सर्च करा .*
www.swadhya.in

Saturday, 20 May 2023

राज्यस्तरीय श्येक्षणीक ग्रूप

राज्यस्तरीय शैक्षणिक ग्रुपच्या माध्यमातून सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी शैक्षणिक ग्रुपची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित इयत्तेसाठी उपयुक्त व्हिडिओ पाठवले जातील. त्यामध्ये इच्छुक विद्यार्थी/शिक्षक जॉईन होऊ शकतात. त्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे:

*1ली*
https://chat.whatsapp.com/KzIEmvCxqpq0dCsWC88bGh
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*2 री*
*https://chat.whatsapp.com/GC0D4WEhNcC9L1umPvgDfR*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*3 री*
*https://chat.whatsapp.com/Bac6HzchGVS26fFyArapsY*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*4 थी*
https://chat.whatsapp.com/Fy8pR2T29DHHAEOZuaVkbo

*-----------------------*
5 वी
https://chat.whatsapp.com/Ck2NKWXBiIBHt4h41tpcqr
➖➖➖➖➖➖➖➖

*6 वी*
*https://chat.whatsapp.com/Kt4TZt3BMsgHQHqnksN3Sq*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*7 वी*
*https://chat.whatsapp.com/ETPKcroSwosKx7l1bpXiYB*〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

*8वी*
*https://chat.whatsapp.com/KdNJ6fXUMaiJs4G06lNsgo*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

👆 *कृपया दिलेल्या इयत्तेखालील  लिंकवर क्लिक करून ज्या - त्या इयत्तेच्या ग्रुपमध्ये सामील व्हावे*🙏


**राज्यस्तरीय शैक्षणिक ग्रुप*

1 to 8अभ्यास

1 to 8 अभ्यास touch here

sky वॉक in Mahur

माहूर लिफ्ट sky वॉक Touch here

Tuesday, 16 May 2023

roket & sattelite

*सॅटेलाईट सोडणारे रॉकेट कसे असते ?* 
(Structure of Rocket)

     सॅटेलाईटला अवकाशात त्या उंचीवर घेऊन जाणारे रॉकेट कसे असते ?
इथे दाखवलेले रॉकेट हे इसरो चे PSLV म्हणजे पोलर सॅटेलाईट लाँच वेहीकल प्रकारात ले आहे. 
पोलर सॅटेलाईट म्हणजे पृथ्वीच्या ध्रुवीय कक्षेत फिरणारे सॅटेलाईट .
सध्याची असलेली रॉकेट मुख्यत्वाने २ कारणासाठी वापरली जातात,
१] उपग्रह / सामान अवकाशात घेऊन जाण्यासाठी 
२] माणसांना अवकाशात स्पेस स्टेशन वर घेऊन जाण्यासाठी 
या रॉकेट मध्ये मुख्य ३ भाग असतात, 
 *१] लाँच पॅड (Launch pad)* 
या टॉवर सारख्या दिसणाऱ्या बिल्डिंग वर विविध आधाराने रॉकेट ला उभे केलेले असते. 
रॉकेट मध्ये विविध भाग एकावर एक जोडणे, त्यांची तपासणी करणे, इंधन भरणे ही सगळी कामे लाँच पॅड वर चढून केली जातात. 
लाँच पॅड च्या विविध मजल्यावर जाण्यासाठी छोटी लिफ्ट/शिडी लावलेली असते. 
खराब हवामानात आकाशातून विज पडून रॉकेट ला नुकसान होऊ नये म्हणून लाँच पॅड च्या सर्वात वरती मोठी तार लावलेली असते जी जमिनीवर नेऊन अर्थिंग करून लाँच पॅड आणि रॉकेट ला वीज पडण्यापासून सुरक्षित ठेवते. 
 *२] इंधन कक्ष (Fuel tanks)* 
यात खालच्या भागात सॉलीड (घन/पावडर सारखे दिसणारे) इंधन वापरले जाते, जे कमी वेळात जळून जास्त ऊर्जा निर्माण करते ज्यामुळे सुरवातीला आवश्यक असणारी प्रचंड धक्का शक्ती (Upward lift force) रॉकेट ला मिळते. 
काही मिनिट जाळल्यावर यातील इंधन संपते तेंव्हा दुसरी द्रव (लिक्विड) इंधन असलेली टाकी मधून इंधन जळायला सुरु होते. 
पहीली रिकामी झालेली टाकी वेगळी होऊन समुद्रात पडते. 
दुसऱ्या द्रव इंधनाच्या अधिक काळ जळण्याने रॉकेट ठरावीक गतीने जास्त उंचीवर जायला मदत होते.
द्रव इंधन टाकी असलेला भाग सुद्धा इंधन संपल्यावर रॉकेट पासून वेगळा होतो. 
 *३] पेलोड (Payload)* 
पेलोड म्हणजे अशी वस्तू जी रॉकेट मधून अवकाशात न्यायची आहे. वर सांगितल्या प्रमाणे पेलोड हे उपग्रह किंवा सामान असू शकते किंवा माणसांना अवकाशात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वर घेऊन जाण्यासाठी सुद्धा असू शकते. 
योग्य उंची गाठल्यावर रॉकेट चा वरचा भाग उघडला जातो आणि त्यात असलेले उपग्रह बाहेर अवकाशात ढकलले जातात. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बल आणि उपग्रहाचा बाहेरच्या दिशेने जाण्याचा वेग यांच्या परस्पर संतुलनातून उपग्रह स्थिर कक्षेत पृथ्वीच्या भोवती फिरायला लागतो आणि त्याचे काम करू लागतो. 
माणसांना रॉकेट मध्ये घेऊन जायचे असेल तर जो भाग उपग्रह ठेवण्यासाठी वापरला आहे तिथे उपग्रहाच्या ऐवजी वेगळा केबिन बनवला जातो ज्यात माणसांना राहण्याची शास घेण्याच्या ऑक्सिजन ची सोय केलेली असते. लाँच पॅड वर चढून माणसांना रॉकेट च्या वरच्या भागातील केबिन कक्षात बसवले जाते. 
अशा प्रकारे सर्व रॉकेट जोडून तयार झाल्यावर काही तास अगोदर याची टेक्निशियन लोकांकडून निरीक्षण चाचणी होते.
नंतर सर्व टेक्निशियन लोक हे काही किलोमीटर लोक दूर असलेल्या नियंत्रण कक्षात (Launch control tower) जातात आणि तिथे असलेल्या कंट्रोल सिस्टीम वापरून रॉकेट चे काउंट डाऊन सुरु होते आणि शेवटी रॉकेट उडते. 
सध्या इसरो कडे PSLV (पोलर सॅटेलाईट लाँच वेहिकल), GSLV (जिओ सिंक्रोनस सॅटेलाईट लाँच वेहिकल) अशी मुख्य २ प्रकारची रॉकेट आहेत. 
अजून काही नवीन प्रकारची रॉकेट सुद्धा इसरो बनवत आहे.

Thursday, 11 May 2023

अंतराळ अभ्यास

अंतराळ अभ्यास व संशोधनासाठी जगातील 16 देशांनी एकत्र येऊन एक महाकाय अंतराळ केंद्र (स्पेस स्टेशन) उभारले आहे. दि.11 ते 16 मे या सहा दिवसांच्या कालावधीत पहाटे व रात्री या अंतराळ केंद्राचे दर्शन होणार आहे. हे अंतराळ केंद्र दरताशी सुमारे 26 हजार किलोमीटर या वेगाने साधारण 400 किलोमिटर अंतरावरून पृथ्वी भोवती फिरत असल्याने ते जेव्हा आपल्या भागात येते तेव्हा ते आपण नुसत्या डोळ्यांनी पाहून आनंद घेऊ शकतो. या दरम्यान सहा वेळा पहाटे व सहा वेळा रात्री असे बारा वेळा दर्शन घेता येईल.

दि.11 मे रोजी रात्री 7:13 ते 7:16 या वेळी दक्षिण आकाशात पूर्वेकडे जाताना दिसेल. ही प्रकाशणारी फिरती चांदणी पाहील्यानंतर पुन्हा रात्री 8:48 ते 8:51 या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस बघता येईल. दि.12 मेच्या पहाटे 5:02 ते 5:07 पर्यंत उत्तरेकडील आकाशात पूर्वेकडे फिरत जाताना दिसेल. याच दिवशी रात्री 7:59 ते 8:06 यावेळी अधिक प्रमाणात प्रकाशताना आकाशात बघता येईल. दि.13 मे रोजी पहाटे 4:13 ते 4:18 या वेळी उत्तर पूर्व बाजूला आणि रात्री 7:11 ते 7:17 या वेळी आकाशात अधिक चांगल्या प्रतीची चांदणी बघायला मिळेल. पुन्हा दि.14 मे रोजी पहाटे 5:01 ते 5:08 या वेळात आकाशात अपूर्व अनुभूती घेता येईल. पुन्हा याच दिवशी रात्री 8 ते 8:04 या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस पाहता येईल. दि.15 मे रोजी पहाटे 4:13 ते 4:19 या वेळी उत्तरेकडून पूर्वेकडे आणि रात्री 7:11 ते 7:16 या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस बघता येईल. दि.16 मे रोजी पहाटे 3:29 ते 3:30 या वेळी पूर्व आकाशात अगदी कमी वेळ तर पुन्हा पहाटे 5:02 ते 5:06 यावेळी पश्चिम आकाशात दक्षिणेकडे जाताना बघता येईल.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन प्रश्न मंजुषा Touch here

Wednesday, 3 May 2023

vertual tour

vertual tour touch here

matadancard Aadharcard link

*Aadhar - Voting Card Link*

1) आपले आधार कार्ड आणि मतदान कार्ड सलग्न करण्यासाठी हा फॉर्म तयार करण्यात आला आहे.

2) जेवढे सदस्य, तेवढ्या वेळा तुम्ही हा फॉर्म भरू शकता.

3) आधार आणि मतदान कार्ड लिंक करणे निवडणूक आयोगाद्वारे निर्देशित आहे.लवकरच ते अनिवार्य करण्यात येईल.

4) आपला मोबाईल नंबर निट तपासून भरावा...कारण तुमच्या मोबाईल नंबर वर लिंकिंग प्रोसेस चा एस.एम.एस येणार आहे.

5) आपले आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करून निवडणूक आयोगास आणि शासनास दुबार आणि चुकीचे मतदार ओळखण्यासाठी मदत करा.इतर जवळच्या लोकांनाही लिंक शेअर करा.

*लिंक -*

https://forms.gle/P63bdVvDmWqE6b9CA
➖➖➖➖➖➖➖➖

सर्वाना विनंती आहे की , SCERT व बालभारती यांच्या संयुक्त विद्यमाने इ.10वी तील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 02 मे ते 12 जून या कालावधीत सकाळी 8 ते 11 यावेळेत, VACATIONAL VIRTUAL CLASS चे आयोजन केले आहे तरी आपण सर्वांनी खालील लिंक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना,मित्र - मैत्रिणींना पाठवून क्लासेस ला जॉईन होण्यासाठी सांगणे . https://youtube.com/@msbtebalbharati *आपला* *श्री सोपान चव्हाण सर,* *M.Sc.(Maths),* *M.Sc.(Phy).B.P.Ed.**संत दामाजी नगर, मंगळवेढा*

live class Touch here

धूमकेतू Dhumketu 2025