*विज्ञान कार्यशाळा*
*रविवार दिनांक 30 एप्रिल २०२३ सायं, ७ वा*
कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण खालील युट्युब लिंकवर होईल
https://youtu.be/A-az49eps_g
विज्ञान खेळणी व प्रयोग करण्याची ऑनलाईन कार्यशाळा*
🩺🥽🧪🪛🔧🔨✂️📍🕹️💡
विज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्या, विज्ञाना मध्ये आवड निर्माण व्हावी,त्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा यासाठी आम्ही टाकाऊ वस्तूंपासून *विज्ञान खेळणी व प्रयोग करण्याची ऑनलाईन कार्यशाळा* आयोजित करीत आहोत. यामध्ये मनोरंजक प्रयोग व खेळणी तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविल्या जातील.
तरी जास्तीत जास्त संख्येने यात सहभागी व्हा.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाथी शिक्षणाची अट नाही.(विद्यार्थी, शिक्षक,महिला अस कोणीही यात सहभागी होऊ शकतो.)
तुम्ही सहभागी व्हा आणि इतरांनाही मेसेज शेअर करा 🙏
No comments:
Post a Comment