DIET NANDED is inviting you to a scheduled zoom meeting
शालेय नेतृत्व विकास (SLDP) कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील पर्यवेक्षकीय यंत्रना मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पालक अंगणवाडीताई शिक्षणप्रेमी नागरिक SMC, SMDC सदस्य व अध्यक्ष शाळा अध्यापक विद्यालय अध्यापक महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यामधील सर्व मानवी घटकांसाठी आयोजित ऑनलाईन मार्गदर्शन सत्र ... या मार्गदर्शन सत्राचा सर्व संबधित घटकांनी लाभ घ्यावा. हे मार्गदर्शन सत्र youtube live पण करण्यात येणार आहे .
Topic: शालेय नेतृत्व विकास
तज्ञ मार्गदर्शक : प्रा डॉ. प्रशांत गावंडे साहेब
दि.28/03/2023 time
4:00pm
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82278374939
Meeting ID: 822 7837 4939
Passcode: 545044
युट्युब वर जॉईन होण्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंकचा वापर करावा
http://bit.ly/3XuWjUY
No comments:
Post a Comment