*मराठी विज्ञान ग्रामीण प्रयोगशाळा* आयोजित
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विशेष कार्यक्रम*
*मंगळवार २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ८.३०*
*विषय - स्वातंत्र भारताची विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती*
*वक्ते - प्रा विनय.र.र ( विज्ञान अभ्यासक )*
कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला
*कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूट्यूब वर लाईव्ह होईल*
https://youtube.com/@MarathiScienceRuralLaboratory
कार्यक्रम पाहण्यासाठी यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून ठेवा.
No comments:
Post a Comment