* गूगल मिटवर Online बैठक
----------------------------------------------
अत्यंत महत्वाची/ कालमर्यादीत
प्रति,
केंद्रप्रमुख (सर्व)
केंद्रीय मुख्याध्यापक (सर्व)
जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता
५ वी ते ८ वी चा वर्ग असलेल्या
शाळेचे सर्व मुख्याध्यापक.
विषय:- *जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता ५वी ते ८ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांची अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोट, आंध्रप्रदेश, येथे उपग्रह प्रक्षेपणाचा प्रत्यक्ष अनुभव थुवा येथील स्पेस म्युझियम ,विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियमचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी शैक्षणिक सहलीच्या आयोजनाबाबत.*
वरील उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की.आज दि.20/02/2023 ( सोमवारी) रोजी वेळ सायंकाळी ठिक 7:30 वा.
https://meet.google.com/vnr-fsyu-zny
👆सदरील लिंकवर सर्व केंद्रप्रमुख व आपल्या अधिनिस्त इ.5 ते 8 वीचे जि.प.शाळेचे मुअ यांनी Join व्हावे.
(ज्ञानोबा बने)
गट शिक्षणाधिकारी,
पंचायत समिती किनवट
No comments:
Post a Comment