Youtube

Youtube
Chanel

Saturday, 3 December 2022

v school & digital teaching

प्रति,

मा. गटशिक्षणाधिकारी,
सर्व मुख्याध्यापक व शिक्षक,

आपल्या शाळेमध्ये व्हिस्कुल डिजिटल साधनांचा होत असलेला वापर कौतुकास्पद आहे. या वापराबद्दल जिल्हास्तरावर तालुका व शाळानिहाय आढावा घेतला जात आहे.

*शालेय शिक्षणात डिजिटल शिक्षणाचा वापर हि सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. प्रत्येक आठवड्यात काही तासिकामध्ये शिक्षकांनी व्हिस्कुल डिजिटल शिक्षण वर्गात वापरावे.* मासिक सर्वोत्कृष्ट वापर करणाऱ्या शिक्षक व शाळांचा सन्मान केला जाईल. 

*आपल्या शाळेत होत असलेल्या डिजिटल शिकवण्याचे फोटो प्रत्येक आठवड्यात खालील लिंक वर अपलोड करावे.*

https://forms.gle/6ogbSbU4F9cErqsj8

आदेश 
शिक्षणाधिकारी (प्रा व मा) 
जि प नांदेड

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025