Youtube

Youtube
Chanel

Friday, 9 December 2022

joy with science

नमस्कार,

रविवार, दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी संध्या. ४ ते ५ या वेळेत मनोरंजक विज्ञान हा कार्यक्रम प्रत्यक्ष उपस्थितीत (ऑफलाईन) तसेच संपर्कस्थापन (ऑनलाईन) प्रणालीद्वारा आयोजित केला आहे. यामध्ये ‘सूक्ष्मदर्शकातून निरीक्षण ’ या विषयावरील वेगवेगळे मनोरंजक प्रयोग करून दाखवले जातील. ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहभागी खालील  लिंकवर क्लिक करा. इतरांनाही ही लिंक पाठवा. आपण या कार्यक्रमासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यालयात प्रत्यक्षही उपस्थित राहू शकता.

 

मनोरंजक विज्ञान - Joy with Science - 11th Dec 2022

Sunday, 11 December · 4:00 – 5:00pm

Program link: https://meet.google.com/ysi-vqdf-kza

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025