Youtube

Youtube
Chanel

Friday, 30 December 2022

बालकांचे हक्क व जाणीव जागृती

✨राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग, भारत सरकार  यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्यासाठी आयोजित ऑनलाइन वेबिनार  ✨

🪂 विषय: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व बालकांचे हक्क याबद्दलची जाणीव जागृती.

🪂शुक्रवार, दि. 30 डिसेंबर 2022
     रोजी दुपारी 2.30 वाजता.

🪂 वेबिनार साठी खालील लिंक वरती आपली माहिती भरल्यावरच आपल्याला सदर वेबीनार ची लिंक प्राप्त होईल.

Link
https://testaonline.com/

अपेक्षित उपस्थिती: 
⚡जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील मा. प्राचार्य व सर्व अधिकारी वर्ग.

⚡शिक्षणाधिकारी ,
उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व

⚡ गटसाधन व केंद्र साधन केंद्रातील सर्व साधन व्यक्ती तसेच सर्व व्यवस्थापन व माध्यमाच्या शाळेतील प्राचार्य , मुख्याध्यापक, शिक्षक.

-
राजेश पाटील भा. प्र. से
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025