*बदली कार्यशाळा*
प्रति
गटशिक्षणाधिकारी ,
पंचायत समिती सर्व .
जिल्हा नांदेड .
विषय :बदली ऑनलाईन कार्यशाळेस उपस्थित राहणे बाबत .
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की , आज दिनांक २०/११/२०२२ रोजी सायंकाळी ठीक ६:३० वाजता प्राथमिक शिक्षक बदली संदर्भाने युट्युब थेट प्रक्षेपन ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे तरी आपण , सर्व प्रशासकीय अधिकारी व तालुक्यातील सर्व शिक्षकाना या कार्यशाळेस खालील लिंकवर उपस्थित राहण्यास अवगत करावे .
Youtube लिंक
*👇👇*
*https://youtu.be/tYma6xELaLI*
तालुका बदली समन्वयक व आपणास झुम ची लिंक देण्यात येइल त्यावर तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न विचारण्याची सुविधा देण्यात येइल .
तरी सर्वानी कार्यशाळेस उपस्थित रहावे .
आदेशावरुन ,
शिक्षणाधिकारी(प्रा)
जिल्हा परिषद नांदेड
No comments:
Post a Comment