Youtube

Youtube
Chanel

Monday, 28 November 2022

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 29&30

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी केंद्रास्तरीय शिक्षण पररिषदेचे आयोजन दि.29-11-2022 व 30-11-2022 रोजी करण्यात आले आहे.*

          *केंद्रास्तरीय शिक्षण परिषदेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय ऑनलाइन उद्बोधन सत्र दिनांक  28-11- 2022 दुपारी 12:00 वाजता you tube live द्वारे ठेवण्यात आहे.*

          *सदर जिल्हास्तरीय ऑनलाइन उद्बोधन सत्रासाठी प्रत्येक केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील 5 शिक्षकांना उपस्थित राहनेस्तव आदेशीत करावे. हे 5 शिक्षक केंद्रास्तरीय शिक्षण परिषदेत सुलभक  म्हणून काम पाहणार आहेत.*

*You Tube लाईव्ह लिंक:*👇

http://bit.ly/3XuWjUY

 


*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड*

 *शिक्षणाधिकारी प्राथमिक*
 *जिल्हा परिषद,नांदेड*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025