Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 29 November 2022

शिक्षण परिषद zpups nichapur cps maregaon

माता पालक गट: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmuypsOS5EE1uZxhzbondjWy

Diksha app: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmtTKrgaKzKE69FqkdYLwzpM

Robotics: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmtLg-zuxv6_cMeep_2UUPSr

Astronomy club: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmvgFVjooi2QkGzz6AUpTLrL

१० मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmsP4ylNg8_WUNp7ZrHH6QgU

१० भारतीय परमवीर चक्र विजेते: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmssJfFBNxSZhGoTHWZEZkb4

१० ऑलम्पिक पदक विजेते: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmtI8JBc6EJgowLxCgyUx70G

१० थोर शास्त्रज्ञ: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmtV7j66Y6AnDIsjSeFtIjQQ

V school app: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmtGm8X5s0wVLjH36S8YO7L9

Stars training: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmsm_zsDU4v3iTpQRs7czwYi

http://deepakdambalekwt.blogspot.com/2022/11/nishtha-40.html. Nishtha 4.0

https://youtu.be/pbBsilfS5NE

http://deepakdambalekwt.blogspot.com/2022/11/plc.html.  PLC

PLC

PLC touch here

Monday, 28 November 2022

Nishtha 4.0

nishtha 4.0 touch here

Sunrise in midnight


via

Sunrise in midnight


GSLVMK3. Sunrise in midnight 🌞 ISRO launched 36 broadband satellites in one rocket. GSLVMK3 from Sriharikota 🚀 👏👏👍🇮🇳

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद लींक

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद लींक touch here

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद 29&30

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी केंद्रास्तरीय शिक्षण पररिषदेचे आयोजन दि.29-11-2022 व 30-11-2022 रोजी करण्यात आले आहे.*

          *केंद्रास्तरीय शिक्षण परिषदेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय ऑनलाइन उद्बोधन सत्र दिनांक  28-11- 2022 दुपारी 12:00 वाजता you tube live द्वारे ठेवण्यात आहे.*

          *सदर जिल्हास्तरीय ऑनलाइन उद्बोधन सत्रासाठी प्रत्येक केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रातील 5 शिक्षकांना उपस्थित राहनेस्तव आदेशीत करावे. हे 5 शिक्षक केंद्रास्तरीय शिक्षण परिषदेत सुलभक  म्हणून काम पाहणार आहेत.*

*You Tube लाईव्ह लिंक:*👇

http://bit.ly/3XuWjUY

 


*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड*

 *शिक्षणाधिकारी प्राथमिक*
 *जिल्हा परिषद,नांदेड*

थोर शास्त्रज्ञ

१० थोर शास्त्रज्ञ: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmtV7j66Y6AnDIsjSeFtIjQQ

https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdms53fv2Gd91jUQf6DWU8Ae-

डॉक्टर सी व्ही रमण बाल वैज्ञानिक परीक्षा: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmvHIhUb2ASvdV6oDqMeZyJL

ऑलिंपिक पदक विजेते

१० ऑलम्पिक पदक विजेते: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmtI8JBc6EJgowLxCgyUx70G

https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmsy2QeILLA0C3qr_zVEpsth

परमवीर चक्र विजेते

१० भारतीय परमवीर चक्र विजेते: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmssJfFBNxSZhGoTHWZEZkb4

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक

१० मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmsP4ylNg8_WUNp7ZrHH6QgU

Sunday, 27 November 2022

scholorship 5&8

📂 *स्कॉलरशिप लिंक* 📂

📘 *पाचवी स्कॉलरशिप मराठी*

https://bit.ly/3MmGZ7D

📒 *आठवी स्कॉलरशिप मराठी*

https://bit.ly/3RSbjbw

📗 *पाचवी नवोदय मराठी*

https://bit.ly/3emYyYN

📕 *आजचा अभ्यास मराठी टेस्ट* 

https://bit.ly/3TfPF27

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आजचा अभ्यास

The Mission PSLV-C54/EOS-06 is accomplished. All the 9 satellites have been injected into their intended orbits. Here, you can see step by step lifting off the vehicle PSLV-C54. Credit - www.isro.gov.in

Friday, 25 November 2022

26 November

26 November sanvidhan din touch here

शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धा

शिक्षक मंत्रालय भारत सरकार मार्फत शिक्षकांसाठी व्हिडिओ स्पर्धा_उत्कृष्ट ०३ शिक्षकांना राष्ट्रीय तर १५ शिक्षकांना राज्य पुरस्काराने सन्मानित करणार

राष्ट्रीय स्तरावर ०३,राज्य स्तरावर १५ व जिल्हा स्तरावर ३ शिक्षकांना पुरस्कार

शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांचे मार्फत प्रती वर्षी दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षकपर्व उपक्रम साजरा केला जातो. सन २०२२-२३ साठी दि. ६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये शिक्षकपर्व उपक्रम घेण्याविषयी सूचित करण्यात आले होते. या अंतर्गत “Demonstration of Innovative Pedagogy for teachers in every school, item Bank / प्रश्न पेढी निर्मिती, Uploading of Videos on Innovative Pedagogy by the Teacher on Vidya Amrit Portal हे उपक्रम राज्यातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक) यांच्या माध्यमातून समन्वयाने संपूर्ण राज्यभर यापूर्वीच राबविलेले आहेत.

शिक्षक पर्व कार्यक्रमातील तिसरा उपक्रम म्हणजे माईक्रो इम्प्रूमेंट एलइडी इंनोवेटिव्ह पेडागॉजी स्पर्धा होय. या उपक्रमांतर्गत राज्यातील शिक्षकांमार्फत शालेय स्तरावर घेण्यात येत असलेल्या अध्यापन शास्त्राशी संबंधित नाविन्यपूर्ण विविध अध्यापन पद्धतींचे चित्रफिती (Video) दीक्षा अॅपवर मागविण्यात येत आहेत. यातून उत्कृष्ट अध्यापन पद्धती वापरणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावरून सन्मानित करणेत येणार आहे.

सदर उपक्रम कार्यवाहीबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,

  • उपक्रम ३ अध्यापन शास्त्राशी संबंधित नाविन्यपूर्ण विविध अध्यापन पद्धतींचे चित्रफिती (Video) सादर

करण्यासाठीच्या सूचना

अध्यापनशास्त्र हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा गाभा आहे. तणावमुक्त वातावरणामध्ये अध्ययन घडून यावे यासाठी विविध पद्धतींमागील अध्यापनशास्त्र माहिती असणे आवश्यक आहे आजपर्यत व्याख्यान पद्धती. पाठ्यपुस्तक केंद्रित चर्चा व खडू फळा यांच्याशी संबंधित पद्धतींचा वापर केला जात आहे. या पद्धती अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी खुप कमी प्रमाणात प्रभावी ठरतात असे बरीच संशोधने सांगतात. परंतु काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या गरजा व संदर्ग यानुसार अध्यापनशास्त्राचा वापर करतात किंवा स्वतः असे अध्यापनशास्त्र विकसित करतात त्यास नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र असे संबोधता येईल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर बदलणाऱ्या अध्ययन अध्यापनाच्या गरजा आणि येणारे नवीन विचार प्रवाह यांचा विचार करून अध्ययनार्थी केंद्रित अध्ययन अध्यापनशास्त्राचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. यादृष्टीने शिक्षकांना अशा नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व त्याचे अध्यापनशास्त्र याविषयी मार्गदर्शन मिळावे आणि प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनामध्ये त्यांचा वापर व्हावा यासाठी सदर उपक्रम राष्ट्रीय स्तरावरून आयोजित करण्यात आला आहे. यावर आधारित माईक्रो इम्प्रूमेंट एलइडी इंनोवेटिव्ह पेडागॉजी स्पर्धा या विषयाशी संबंधित स्पर्धांचे आयोजन राष्ट्रीय स्तरावरून करण्यात येत आहे.

उद्देश :

अध्ययनार्थ्याला आनंददायी पद्धतीने त्याच्या गरजांचा विचार करून तसेच त्याच्या सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीचा विचार करून अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्राचा वापर करून बहुविद्याशाखीय, सर्वसमावेशक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य देणाऱ्या अध्ययन- अध्यापन पद्धतींचे शिक्षकांना ज्ञान व्हावे या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. • सत्र आयोजन कालावधी याबाबतचे पत्र अथवा V. C. द्वारे सूचना मिळाल्यापासून दि. १० डिसेंबर २०२२

पर्यंत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये या उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे.

उपक्रमाची कार्यपद्धती :

  • सदर उपक्रम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत राबविण्यात येणार आहे…

• याकरिता डायट मार्फत एक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात यावे. सत्राचा कालावधी १ तासाचा असेल.

सदर सत्रासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मधील आय. टी. विभागातील प्राचार्य / वरिष्ठअधिव्याख्याता / अधिव्याख्याता / विषय सहायक हे स्वतः मार्गदर्शन करतील,

★ सदर उपक्रमाचे सर्व नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात यावे.

  • सदर चित्रफिती (Video) हे कोणत्याही अध्ययन-अध्यापनाशी निगडीत कोणत्याही विषयाच्या निवडलेल्या

घटकावर आधारित असावे. > तसेच सदर सत्रासाठी नाविन्यपूर्ण आनंददायी तसेच अध्ययनार्थ्याला गुंतवून ठेवणाऱ्या पद्धतींचा वापर करावा.

★ सत्र आयोजित करण्यासाठीचे वेळापत्रक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मार्फत तयार करण्यात यावे.

  • जिल्ह्यातील शिक्षकांना चित्रफिती (Video) अपलोड करण्याविषयी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत मार्गदर्शन देण्यात यावे. तसेच नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींची माहिती देण्यात यावी. यामध्ये ज्ञानरचनावाद, सहकार्यात्मक अध्ययन, सहाध्यायी अध्ययन अनुभवात्मक अध्ययन, खेळ आधारित
  • अध्यापनशास्त्र, तंत्रज्ञान अनुदेशित अध्यापन पद्धती, डिजिटल अध्ययन, पृच्छा पद्धती, स्वयंअध्ययनास
  • चालना देणाऱ्या अध्यापन पद्धतींचा समावेश असावा. त्यानुसार तज्ञ मार्गदर्शकांना नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र संकल्पना, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती व त्यामागील
  • • अधिक माहितीसाठी
  • १. https://youtu.be/nvnids20s-M
  • २. https://www.youtube.com/watch?v=Rib0LI719mQ&list=PLUgLcpnv | Yieyg4111sdm3ubtheZ
  • TN4t-
  • ३. https://youtu.be/rp8T 75 aMY येथे उपलब्ध असणारे व्हिडीओ पहावे. ★ सदर नियोजन करीत असताना शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या गरजा, निवडण्यात आलेल्या विषयाशी
  • संबंधित अध्यापनशास्त्र यांचाही विचार करावा. * सदर उपक्रमाचा कालावधी दिनांक १९.११.२०२२ ते १० डिसेंबर २०२२ असा आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकास दिनांक १० डिसेंबर २०२२ पर्यंत आपली चित्रफित (Video) दीक्षा अॅप वर अपलोड करता
  • येतील.
  • ६ पैकी ३
  • चित्रफित (Video) दीक्षा अॅप वर अपलोड करणेबाबत सूचना:
  • चित्रफित (Video) अध्ययन-अध्यापनाशी निगडीत असून नाविन्यपूर्ण पद्धत दर्शविणारी असावी…
  • प्रत्यक्ष चित्रफित (Video) अपलोड करावयाची आहे. त्यामुळे चित्रफित (Video) समाज माध्यमावरील लिंक
  • अपलोड करू नये. > सदर सत्राचे फोटो किंवा व्हिडिओ #SchoolSawarein Hum, #Microlmprovements, #VidyaAmrit,
  • MyNeighbourhoodSchools, #VidyaAmritMahotsav, #TeachersareLeaders, #Iforinnovation #innovativepedagogy आणि #scertmaharashtra या हॅशटॅगसह समाज माध्यमांवर अपलोड करावेत तसेच SCERT फेसबुक पेज व ट्वीटर हंड्ल ला टॅग करण्यात यावे.
  • निगडीत असून नाविन्यपूर्ण पद्धत दर्शविणारी चित्रफित (Video) विकसन करणाऱ्या उत्कृष्ट १-२ जिल्हा स्तरावर (डाएट) ३ सदस्यीय निवड समिती तयार करून अध्ययन-अध्यापनाशी निगडीत असून
  • शिक्षकांचा गौरव करण्यात यावा.
  • नाविन्यपूर्ण पद्धत दर्शविणारी चित्रफित (Video) विकसन करणाऱ्या उत्कृष्ट २-३ शिक्षकांचा गौरव करण्यात यावा..
  • राज्य स्तरावर (SCERT) ३ सदस्यीय समिती तयार करून अध्ययन-अध्यापनाशी निगडीत असून नाविन्यपूर्ण पद्धत दर्शविणारी चित्रफित (Video) विकसन करणाऱ्या उत्कृष्ट १५ शिक्षकांचा गौरव करण्यात •यावा. व त्यापैकी ०३ शिक्षकांची शिफारस राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रक्रियेसाठी करण्यात यावी. > उत्कृष्ट चित्रफित (Video) निवडण्यासाठी पुढील ३ गोष्टी गृहीत धरण्यात याव्यात
  • १. प्रस्तुत चित्रफित (Video) किती वेळा पाहण्यात आलेली आहे
  • २. चित्रफित (Video) पाहण्याचा सरासरी वेळ ३. चित्रफितीस प्राप्त (Video) रेटिंग
  • उपरोक्त प्रमाणे करावयाच्या कार्यवाहीबाबतची सर्व आवश्यक माहिती जतन करून ठेवण्यात यावी जेणेकरून राष्ट्रीय स्तरावरील सूचनेनुसार सर्व माहिती विहित कालावधीमध्ये भरणे शक्य होईल.
  • सदर उपक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी येथे संपर्क करावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. CoverNews by AF themes.

v school

v school app introduction touch here

greatest scientist

नमस्कार,
मा. विभागीय आयुक्त यांच्या विषयातील महत्त्वाचा विषय.
*शास्त्रज्ञांचे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्हिडीओ.*
💧 *डॉ ए पी जे अब्दुल कलाम*
https://youtu.be/OWaqhTXW8jg
💧 *डॉ होमी जहांगीर भाभा* 
https://youtu.be/cDDx12sr4Tc
💧 *जगदीशचंद्र बोस* 
https://youtu.be/K9mFZg6317M
💧 *अल्बर्ट आइन्स्टाईन*
https://youtu.be/UXht2U12-vc
💧 *राईट बन्धू*
https://youtu.be/1ASlvMjdnwM
💧 *स्टिफन विल्यम हॉकिंग*
https://youtu.be/YTf_PHLWd3U
💧 *श्रीनिवास रामानुजन*
https://youtu.be/qSgFiG8oOqI
💧 *सर आयझॅक न्यूटन*
https://youtu.be/xaIM-PWcaQM
💧 *सी.व्ही.रमण*
https://youtu.be/ZQ3-JfyYqIM
💧 *चार्ल्स डार्विन*
https://youtu.be/9_nwJzTWpG0
💧 *एडवर्ड जेन्नर*
https://youtu.be/5H9tPYbfLe8
💧 *ग्लेमो मार्कोनी*
https://youtu.be/xPzs7yktJvs
💧 *जे रॉबर्ट ओपेनहीमर*
https://youtu.be/-m8N1jAsX5A
💧 *जेम्स वॅट*
https://youtu.be/O8lHoQRTlyQ
💧 *जॉर्ज सायमन ओहम*
https://youtu.be/-UUJqfy_Z7E
💧 *डॉ हरगोव‍िंद खुराना*
https://youtu.be/xDPa-f-rbW8
💧 *थॉमस आल्वा एडिसन*
https://youtu.be/I9KS95xofBs
💧 *न‍िकोला टेसला*
https://youtu.be/pMVgRk9FJNI
💧 *रूडॉल्फ डीजेल*
https://youtu.be/DpxQtmVKDvY
💧 *अर्नेस्ट रूदरफोर्ड*
https://youtu.be/HQ2NL2_vBjM
💧 *आर्किमिडीज* 
https://youtu.be/lUsv8n5Ry0Y
💧 *जॉन डाल्टन* 
https://youtu.be/adKATlKew7U
💧 *फेड्रिक ऑगस्ट केकुले*
https://youtu.be/arG-irstyVE
💧 *मायकल फॅरेडे* 
https://youtu.be/RoJGCUqNi0A
💧 *एनरिको फेर्मी*
https://youtu.be/sFm-EnnxYUY
💧 *नील्स बोहर*
https://youtu.be/eYVQSqzo4l0
💧 *हेन्नरी कॅव्हेंडीश*
https://youtu.be/rAB_H2Rl7Rc
💧 *डॉ एस चेंद्रशेखर*
https://youtu.be/iUCaKTnXKw8
💧 *सर जेम्स चॅडविक*
https://youtu.be/fTS-DiLd2cI
💧 *मॅडम मेरी क्युरी*
https://youtu.be/JYR-xjcsQjU
💧 *लुई पाश्चर*
https://youtu.be/bIrC4WMIh3k
💧 *जोहान्स केप्लर*
https://youtu.be/J3IrZQXsoEI
कृपया शेअर करा.🙏

भारताचे संविधान

भारताचे संविधान touch here

सात खंजिरी वाले सत्यपाल सविधान दिन

संविधान दिन सत्यपाल महाराज touch here

थोर शास्त्रज्ञ, ऑलिंपिक पदक विजेते, परमवीर चक्र विजेते, मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक

थोर शास्त्रज्ञ
https://youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmtV7j66Y6AnDIsjSeFtIjQQ
ऑलिंपिक पदक विजेते
https://youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmtI8JBc6EJgowLxCgyUx70G

भारतीय परमवीर चक्र विजेते
https://youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmssJfFBNxSZhGoTHWZEZkb4
मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक
https://youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmsP4ylNg8_WUNp7ZrHH6QgU

Thursday, 24 November 2022

थोर शास्त्रज्ञ

थोर शास्त्रज्ञ
डॉक्टर एस चंद्रशेखर
https://drive.google.com/file/d/1qvR3EgC4xXT9E-2m1--FHsbpAJY3h4qJ/view?usp=drivesdk

सी वी रमन
https://drive.google.com/file/d/1qwArDRh0V0cCi1oqN7WyvmSg5E25TKCK/view?usp=drivesdk

श्रीनिवास रामानुजन
https://drive.google.com/file/d/1qwJuI3iXN5EdG8eomIlL7Yw8lmg9-uFk/view?usp=drivesdk

डॉक्टर हरगोविंद खुराना
https://drive.google.com/file/d/1qwOv0bTqqiqAimyiy6klQEB2Ga0IJaz_/view?usp=drivesdk

डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
https://drive.google.com/file/d/1qwcFnIYzjEpH0D-4Sdq1iaBAmAOppQTr/view?usp=drivesdk

निकाले टेस्ला
https://drive.google.com/file/d/1qwraR_JmZ734PlgpncJuPYk4vmlNcW77/view?usp=drivesdk

मॅडम मेरी क्युरी
https://drive.google.com/file/d/1r1IlGzMTVCowF3bE-yUaxFI_ZQ83HS8k/view?usp=drivesdk

सर आयझॅक न्यूटन
https://drive.google.com/file/d/1r2lq61O4GQAMlAyCPxh3Y9MGhEERAErJ/view?usp=drivesdk

जेम्स वॅट
https://drive.google.com/file/d/1r4KLqbhQbrP-u6wRtRZacjoU-DTNYBMH/view?usp=drivesdk

अल्बर्ट आईन्स्टाईन
https://drive.google.com/file/d/1r4P7j4qHm3rP4I-L6bqkgY-yDwTlCL56/view?usp=drivesdk

भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते

भारतीय ऑलिंपिक पदक विजेते

कर्णम मल्लेश्वरी
https://drive.google.com/file/d/1rCMG0ENrzewJvU_2SvMx6eJ6nkPdI4QX/view?usp=drivesdk

राजवर्धन सिंह राठोड
https://drive.google.com/file/d/1rDuM9JL1UoeXtvno4TwbZjLUlp9l7QuX/view?usp=drivesdk

अभिनव बिंद्रा
https://drive.google.com/file/d/1rENKYclBgwR_pkA9HR8_4biHEK5cJkXq/view?usp=drivesdk

विजेंद्र सिंग बेनिवाल
https://drive.google.com/file/d/1rHSbh2OqAhOjNd5sKUtw6vHOsFX4UhzQ/view?usp=drivesdk

सुशील कुमार सोळंकी
https://drive.google.com/file/d/1rI10EdEHS5SfENnWZN0SHl30bEzeMHVY/view?usp=drivesdk

मेरी कोम
https://drive.google.com/file/d/1rIw4AajNfjQijzOo-CEQjndPB74YXvlk/view?usp=drivesdk

सायना नेहवाल
https://drive.google.com/file/d/1rN5Ayoi5OVngZOfx_DzBypYdmcXE_Yfu/view?usp=drivesdk

पी व्ही सिंधू
https://drive.google.com/file/d/1rSQ66gkMpTrXuiV0mlB2WIgwQ5TmLALz/view?usp=drivesdk

मिराबाई चानु
https://drive.google.com/file/d/1rSxEispntgsS2D-lZ-Yofcq_uiLZnFWs/view?usp=drivesdk

नीरज चोप्रा

https://drive.google.com/file/d/1rTP5tMft3hMyGVMQ4deULWDIkiN1QKL_/view?usp=drivesdk

भारतीय परमवीर चक्र विजेते

भारतीय परमवीर चक्र विजेते

सोमनाथ शर्मा
https://drive.google.com/file/d/1rX8HEAU2picNwQ2iPkCMnipCk-AwFOhz/view?usp=drivesdk

पीरू सिंह
https://drive.google.com/file/d/1rZd5I9JGILhaO367Ezub09Fchh1RqTkz/view?usp=drivesdk

गुरुबचन सिंह सलारिया
https://drive.google.com/file/d/1rZrjKbb_gLV1LjYog5rNNqerMRdsCITr/view?usp=drivesdk

धन सिंह थापा
https://drive.google.com/file/d/1r_yeEdet3Vdw7JF2hka5MdeMISSkqa0L/view?usp=drivesdk


जोगिंदर सिंह

https://drive.google.com/file/d/1rco_xo2xtRHtfLh5jnBpyv3k6eUP86KD/view?usp=drivesdk

अब्दुल हमीद

https://drive.google.com/file/d/1rdEWuAkPrwkeEZN-o-Av3D6PoAFSexOK/view?usp=drivesdk

अरुण शेत्रपाल
https://drive.google.com/file/d/1sl9X17gJfJzWJp2S3PlpWzONb1G8a5hi/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1spKJ0KdvA6QAXMwGR7pae872OISTJ6Cg/view?usp=drivesdk

होशियार सिंह

https://drive.google.com/file/d/1rhUDONv88SOuCqcVzyirJ_eQ5G4pfFph/view?usp=drivesdk

मनोज कुमार पांडे
https://drive.google.com/file/d/1riN8DOq0XwxVmHg3PevYFsVHkc-yx2Tt/view?usp=drivesdk

विक्रम बत्रा

https://drive.google.com/file/d/1riV9Kp9nzrG9r0bMq_2CaacigU-ifL6U/view?usp=drivesdk

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक

मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक

स्वामी रामानंद तीर्थ
https://drive.google.com/file/d/1rkmPc4IJygIa_15BmgPIbV1Vv7qhqO--/view?usp=drivesdk

गोविंद भाई श्रॉफ

https://drive.google.com/file/d/1rkvHL8srQQ2jCTXOtgoeAx_AehiEm1Y0/view?usp=drivesdk

अनंतराव भालेराव
https://drive.google.com/file/d/1rsDhM3t77GvBm3yRmj5RMvjxabVjgi29/view?usp=drivesdk

बाबासाहेब परांजपे
https://drive.google.com/file/d/1rsQbol-3hghiAMKolAEFhN9gPO_sy3t5/view?usp=drivesdk

गोविंदराव पानसरे
https://drive.google.com/file/d/1rsZF8iouHzoem_Hz8eK-RHZfvU10-tqy/view?usp=drivesdk

मराठवाड्यातील हुतात्मे
https://drive.google.com/file/d/1sqaONiWdqStICxD_-yclnKfTM1Tm7XZh/view?usp=drivesdk

श्यामराव बोधनकर
https://drive.google.com/file/d/1rzmqdAECY_mELLuNVYQAhL8hLaUkLqrk/view?usp=drivesdk

मुकुंदराव पेडगावकर
https://drive.google.com/file/d/1s2-TkoYBUSFMObNT2V00P1GWEd9xq-zh/view?usp=drivesdk

MDM back Date Entry & new update app

💥 *MDM Portal - Back Date Entry Tab Available*
▪️ *9 नोव्हेंबर 2022 पासूनची माहिती भरता येईल.* 
▪️ *Back Date माहिती शाळा  लॉगीनवरुन भरता येईल.*

 👇 *MDM Back Date माहिती कशी भराल?*
*Step by Step Guide*
1️⃣ MDM Portal वरुन शाळेचा User ID व Password टाकून लॉगीन करा.
*https://bit.ly/MDM-Portal-Login*

2️⃣ I have read all information ला टच करा. 
3️⃣ Menu येथे टच करा. 
4️⃣ MDM Daily Attendance येथे टच करुन पुन्हा पांढऱ्या रंगातील MDM Daily Attendance येथे टच करा. (वरील image पहा.) 
5️⃣ माहिती भरावयाचा दिनांक निवडून माहिती भरा. सबमिट करा. 
➖➖➖➖➖➖➖➖➖
💥 MDM Application *Download link*
👇 MDM app डाउनलोड केल्यानंतर *mobile setting* कशी करावी? 
*https://cutt.ly/iSr4f79*
➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ *share with your friend's*

सामान्य ज्ञान

♻️ *सामान्य ज्ञान - भूगोल* ♻️

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

🔲 *चंद्रासंबंधी माहिती*
https://www.dsedutech.com/2022/03/blog-post_10.html

🔲 *सूर्यासंबंधी माहिती*
https://www.dsedutech.com/2022/03/blog-post_67.html

🔲 *सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधी माहिती*
https://www.dsedutech.com/2022/03/blog-post_55.html

🔲 *भारतातील सर्वात मोठे*
https://www.dsedutech.com/2022/03/blog-post_68.html

🔲 *महाराष्ट्रातील सैनिकी प्रशिक्षण संस्था*
https://www.dsedutech.com/2022/03/blog-post_11.html

🔲 *महाराष्ट्रातील वस्तू संग्रहलंय*
https://www.dsedutech.com/2022/03/blog-post_85.html

🔲 *महाराष्ट्रातील विविध तलाव व सरोवरे*
https://www.dsedutech.com/2022/03/blog-post_75.html

🔲 *फळे व व्यापारी पिकांसाठी प्रसिद्ध राज्ये*
https://www.dsedutech.com/2022/03/blog-post_29.html

🔲 *कृषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांती*
https://www.dsedutech.com/2022/03/blog-post_51.html

🎯 *विज्ञान विषयातील सामान्य ज्ञान पाहण्यासाठी क्लिक करा* 🎯
https://www.dsedutech.com/p/blog-page_323.html

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔵 *शैक्षणिक उपक्रमांसाठी भेट द्या* 🔵
https://www.dsedutech.com/

https://www.grammar-360.com/

*Also Visit*
https://homestudy82.blogspot.com/

इंग्रजी आणि सामान्य ज्ञान

💁‍♀️इयत्ता पहिली दुसरी साठी उपयोगी सर्व इंग्रजी शब्द.
👉https://www.hindiandmarathigk.com/2022/11/english-words-with-marathi-meaning-for-first-and-second-class.html
💁‍♀️100 useful english words with marathi meanings.
👉https://www.hindiandmarathigk.com/2022/11/English-Words-With-Marathi-Meanings.html
💁‍♀️जगातील पहिले व सर्वात मोठे -सामान्य ज्ञान.
👉https://www.hindiandmarathigk.com/2022/11/first-and-biggest-in-the-world.html
💁‍♀️कशास काय म्हणतात - सामान्य ज्ञान.
👉https://www.hindiandmarathigk.com/2022/11/What-is-it-called.html
💁‍♀️विज्ञानातील शोध व त्यांचे संशोधक.
👉https://www.hindiandmarathigk.com/2022/11/scientists-and-their-inventions.html
💁‍♀️महत्वाचे शास्त्रीय नियम व त्यांचे संशोधक.
👉https://www.hindiandmarathigk.com/2022/11/sanshodhk-v-tyanche-sanshodhn.html
💁‍♀️लिंग व लिंगाचे प्रकार -  मराठी व्याकरण.
👉https://www.hindiandmarathigk.com/2022/11/ling-and-its-types-marathi-grammar.html

Wednesday, 23 November 2022

How We Are Going to the Moon - 4K

रोहिणी साऊंडिंग रॉकेट

रोहिणी साउंडिंग रॉकेट
26 Sep 2022 4 min read
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (Indian Space Research Organisation-ISRO) रोहिणी आरएच-200 साउंडिंग रॉकेट के लगातार 200वें सफल प्रक्षेपण की योजना बना रहा है।

रोहिणी साउंडिंग रॉकेट परिवार के आरएच-200 ने लगातार 198 सफल उड़ानें पूरी की हैं।
199वाँ प्रक्षेपण अक्तूबर 2022 में विश्व अंतरिक्ष सप्ताह (4-10 अक्तूबर) समारोह के दौरान होगा। 200वाँ प्रक्षेपण अक्टूबर के अंत या नवंबर 2022 की शुरुआत में होगा।
साउंडिंग रॉकेट:
परिचय:
साउंडिंग रॉकेट एक या दो चरण के ठोस प्रणोदक रॉकेट हैं जिनका उपयोग ऊपरी वायुमंडलीय क्षेत्रों की जाँच और अंतरिक्ष अनुसंधान के लिये किया जाता है।
वे लॉन्च व्हीकल और उपग्रहों में उपयोग के लिये नए घटकों या उप-प्रणालियों के प्रोटोटाइप का परीक्षण या साबित करने हेतु आसानी से वहनीय प्लेटफॉर्म के रूप में भी काम करते हैं।
इतिहास:
थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन (TERLS) की स्थापना 21 नवंबर, 1963 को हुई थी। इसका दक्षिणी सिरा पृथ्वी के चुंबकीय भूमध्य रेखा के करीब है।
वर्ष 1963 में थुंबा से पहले साउंडिंग रॉकेट (अमेरिकन नाइके-अपाचे) के प्रक्षेपण ने भारतीय अंतरिक्ष कार्यक्रम की शुरुआत को चिह्नित किया और निर्मित सभी वाहनों का आधार बना।
इसरो ने वर्ष 1965 से स्वदेश निर्मित साउंडिंग रॉकेट के प्रक्षेपण के साथ शुरुआत की थी तथा वर्ष 1967 में अपना संस्करण रोहिणी आरएच-75 प्रक्षेपित किया था।
वर्ष 1975 में, रोहिणी साउंडिंग रॉकेट (RSR) कार्यक्रम के तहत सभी साउंडिंग रॉकेट गतिविधियों को अव्यवस्थित कर दिया गया था।
साउंडिंग रॉकेट की शृंखला को रोहिणी शृंखला कहा जाता है, जिसमें आरएच-200, आरएच-300 और आरएच-560 सबसे महत्त्वपूर्ण हैं।
RH-200:
आरएच -200 एक दो-चरणीय रॉकेट है जो वैज्ञानिक पेलोड के साथ 70 किमी की ऊँचाई तक जाने में सक्षम है।
आरएच-200 के पहले और दूसरे चरण ठोस मोटर्स द्वारा संचालित होते हैं।
वर्षों से आरएच-200 रॉकेट ने पॉलीविनाइल क्लोराइड (पीवीसी) आधारित प्रणोदक का उपयोग किया था।
हाइड्रॉक्सिल-टर्मिनेटेड पॉलीब्यूटाडाइन (HTPB) पर आधारित एक नए प्रणोदक का उपयोग करने वाला पहला RH-200 सितंबर 2020 में TERLS से सफलतापूर्वक उड़ाया गया था।
PVC आधारित प्रणोदक की तुलना में HTPB आधारित प्रणोदक अधिक ऊर्जावान, उच्च यांत्रिक और इंटरफेस के साथ हैं तथा कम प्रसंस्करण तापमान के कारण इसमें कम दोष हैं।
RH-200 नाम '200' मिमी रॉकेट के व्यास को दर्शाता है। अन्य परिचालन रोहिणी वेरिएंट RH-300 Mk-II और RH-560 Mk-III हैं।
साउंडिंग रॉकेट के कुछ विवरण:
वाहन

आरएच-200

आरएच-300 एमके-II

आरएच -560 एमके-II

पेलोड (किलोग्राम)

10

60

100

ऊँचाई (किमी.)

80

160

470

लक्ष्य

मौसम विज्ञान

एयरोनॉमी

एयरोनॉमी

लॉन्च पैड

थुंबा बालासोर

धूमकेतू Dhumketu 2025