Youtube

Youtube
Chanel

Friday, 14 October 2022

MyGov Quiz

भारत सरकारचे प्रमाणपत्र मिळविण्याची विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी....

*MyGov Quizzes 2022*
('माझे सरकार' प्रश्नमंजुषा 2022)
🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 
*MyGov Quiz* हे भारत सरकारने विकसित केलेले एक बौद्धिक व्यासपीठ आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त *अमृत महोत्सव* साजरा केला जात आहे. या प्रसंगी वर्षभर भारतीय नागरिकांसाठी (सर्व वयोगट) विविध प्रकारच्या *प्रश्नमंजुषा* आयोजित केल्या आहेत. वैयक्तिकृत शिक्षणास समर्थन व प्रगती-मूल्यमापनाबद्दल जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सहभागींना रोख बक्षिसे किंवा ई-प्रमाणपत्रे दिली जातात.

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 
*अधिक माहितीसाठी व सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-*
https://www.myenglishsolution.com/mygov-quiz-competitive-exam-initiative-by-the-government-of-india/

*हा संदेश महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा.*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025