युनिसेफ, एस बि सी ३ यांच्यावतीने बाल रक्षक शिक्षकांमार्फत किशोरवयीन मुलांना आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचणे हेतु मा. शिक्षणाधिकारी व मा. बाल रक्षक जिल्हा समन्वयक यांच्या सोबत दिनांक ३० सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या चर्चेनुसार दिनांक ८ सप्टेंबर २०२२ बाल रक्षक शिक्षकांसाठी दुपारी १२ ते १.३० दरम्यान बाल विवाह निर्मूलन विषयी अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.जिल्ह्यातील बाल रक्षक शिक्षकांना ह्या ऑनलाइन अभिमुखता कार्यक्रमात सामील होण्याबाबत सूचित करण्यात येत आहे.
ऑनलाइन अभिमुखता कार्यक्रमाची झुम लिंक सोबत पाठवत आहोत:
Topic: बाल विवाह निर्मूलन अभिमुखता कार्यक्रम - बाल रक्षक शिक्षक, शिक्षण विभाग
Time: Oct 8, 2022 12:00 PM India
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/89679025728?pwd=bE9RMTA5cDBqcU5oWGxuVk1DUEpNUT09
Meeting ID: 896 7902 5728
Passcode: 964724
No comments:
Post a Comment