Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 4 October 2022

जागतिक अंतराळ सप्ताह

⭐🌟⭐🌟⭐🌟⭐
*विद्यार्थ्यांना इस्रोचे प्रमाणपत्र*
*मिळविण्याची सुवर्णसंधी....*

*"जागतिक अंतराळ सप्ताह 2022"*
(4-10 ऑक्टोबर 2022)
*ऑनलाइन राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धा*
🛰️🌐🛰️🌐🛰️🌐🛰️

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन *(ISRO)* आणि अटल इनोव्हेशन मिशन *(AIM)* संयुक्तपणे *4 ते 10 ऑक्टोबर 2022* या कालावधीत 'जागतिक अंतराळ सप्ताह 2022' साजरा करत आहेत. या उत्सवाचा एक भाग म्हणून  4 ते 10 ऑक्टोबर 2022 दरम्यान *ऑनलाइन राष्ट्रीय स्पेस क्विझचे* आयोजन करण्यात येत आहे. ही क्विझ देशभरातील इयत्ता *3री ते 12वी* पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. 

🛡️🛡️🛡️🛡️🛡️🛡️🛡️
*अधिक माहितीसाठी व स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-*
https://www.myenglishsolution.com/isro-national-space-quiz_world-space-week-2022/

*सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांपर्यंत हा संदेश पोहचवा ...*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025