Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 12 July 2022

vidyanjali portal

नमस्कार,
विद्यांजली हे पोर्टल शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांच्याकडून तयार करण्यात आले असून महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय (जि. प, न.प,म.न.पा.) व खाजगी अनुदानित शाळेने या पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे आहे.

💧 *Vidyanjali, How to Register School*
https://youtu.be/0cXgdjk0mrQ

💧 *Vidyanjali, How to Register Volunteer*
https://youtu.be/3FUhptxLeRk

💧 *What is Vidyanjali, विद्यांजली म्हणजे काय*
https://youtu.be/Onp_UwxD0FU

💧 *व‍िद्यांजलीमध्ये शाळा आण‍ि स्वयंसेवकांची भूम‍िका*
https://youtu.be/4OgQJlKu3pM

💧 *व‍िद्यांजलीमध्ये अध्ययन अध्यापनात ही मदत घेऊ शकता*
https://youtu.be/-__tYxQ8PBM

💧 *विद्यांजली योगदान अटी व शर्ती*
https://youtu.be/Rd0q34PhbRk

*कृपया मुख्याध्यापक व अधिकारी ग्रुपवर शेअर करा.*🙏🏻
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जालना

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025