🪩🪩🪩🪩🪩🪩
*इस्त्रो मोफत ऑनलाईन*
*अंतराळविज्ञान कोर्स*
📡📡📡📡📡📡
📋📋📋📋📋📋
सदर कोर्स व कोर्स प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या भावी करिअरसाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून इयत्ता 6 वी ते 12 वी इयत्तेला शिकविणा-या सर्व शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची नावनोंदणी करुन घ्यावी.
*नावनोंदणी अंतिम तारीख:*
(दि. 30 जून 2022)
🌎🪐🌍🪐🌏🪐
शालेय विद्यार्थ्यांमध्ये *अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी जागरुकता निर्माण करणे* हा या कोर्सचा मुख्य उद्देश आहे.
🛰️☁️🛰️☁️🛰️☁️
*अधिक माहितीसाठी व नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-*
https://www.myenglishsolution.com/isro-free-online-course-space-science-school-students/
*(महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहचवा...)*
No comments:
Post a Comment