Youtube

Youtube
Chanel

Saturday, 7 May 2022

विज्ञान साहस व छंद शिबीर

प्रिय, 
साने गुरुजी रूग्णालय परिवारातर्फे उद्या दि. 8 में पासून 13 में पर्यंतचे "राष्ट्र सेवा दलाचे विज्ञान, साहस व छंद" शिबीर आयोजित केले आहे. त्याचे उदघाटन उद्या दि. 8 में रोजी दुपारी 4:30 वाजता तर समारोपाचा कार्यक्रम दि. 13 में रोजी सायंकाळी 6:00 वाजता आयोजित केला आहे. 
  आपण ह्या कार्यक्रमांना उपस्थित राहून शिबीरार्थ्यांच्या आनंदात सहभागी व्हावे व आमचा उत्साह वाढवावा, तसेच शिबीरादरम्यान शिबीर स्थळी भेट देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, हि विनंती. 
स्थळ -भारत जोडो युवा अकादमी संचलित इमर्जन्सी व मल्टी स्पेशालिटी नियोजित एम. आय. डी. सी., पेट्रोल पंपांसमोर, कोठारी, किनवट.
आपला 
डॉ. अशोक बेलखोडे
अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, 
किनवट.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025