Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 31 May 2022

Shree Sunil Aloorkar

Shree Sunil Aalurakar ICT Award touch here

zpguruji.com

zpguruji.com touch here

ICT award Live interraction with Sh.Sunil Gangaram Aloorkar

ICT Award touch here

वार्षिक नियोजन वर्ग 1ते8

जिला परिषद उच्च प्राथमिक नीचपुर वार्षिक नियोजन वर्ग 1ते8
१)https://drive.google.com/file/d/1ycn3lygZqC7qnxFapHgKFLefZqoNxkT0/view?usp=drivesdk

१)
https://drive.google.com/file/d/1yhQGMRNchisc3S074NWyDDUFDhBCwrkS/view?usp=drivesdk
२)
https://drive.google.com/file/d/1yrGdp5GkTfMNTOp9AaXDdorZr1fu2tnj/view?usp=drivesdk

३)
https://drive.google.com/file/d/1yvJZ9F6KPAOoZfkxxT3omrMTlo5NLqKg/view?usp=drivesdk

४)
https://drive.google.com/file/d/1z1X7Nbvq8de33qzByaZbWr1bA7icZgDw/view?usp=drivesdk

५)
https://drive.google.com/file/d/1z6fXlsFNuUy9Fbvs0hrRc5Y75nZYEAfk/view?usp=drivesdk

६)
https://drive.google.com/file/d/1zBkcHoz4b5_7L-LyDMJb9hNWLcluxNI0/view?usp=drivesdk

७)
https://drive.google.com/file/d/1zE4dkqft16XHkrrolVKsFidEMESSXD2_/view?usp=drivesdk

८)
https://drive.google.com/file/d/1zEBlhqQ8ElPAVjzxx4F8ZRd-1dg5BjrZ/view?usp=drivesdk

Monday, 30 May 2022

Training

training.scertmaha.ac.in 

महत्त्वाची सूचना

सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,

राज्यातील शिक्षक/मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे.

सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण 94,541 नोंदणी केलेल्या  प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण  (ई- कोर्स)  पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे  एकूण ५० ते ६०  तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.

सदर प्रशिक्षणबाबतची सर्व माहिती दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता https://youtu.be/bOXSWx5NHlw या यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीनीं सदर उद्बोधन सत्रास उपस्थित रहावे. तसेच सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी दिनांक १ जून २०२२ पासून ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दि.१ जून २०२२ रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे दिली जाईल.

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण

वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणtouch here

Friday, 27 May 2022

पंडित जवाहरलाल नेहरू स्मृति दिन

पंडित जवाहरलाल नेहरु प्रश्नमंजुषाtouch here

STEM

*उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM) वेबिनार*

*_STEM for higher growth career opportunities_*

•  राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना

•  विषय- उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी

•  दिनांक व वेळ- २७ मे २०२२ दुपारी ०३.०० ते ०४.०० पर्यंत

Saturday, 21 May 2022

service book

*https://youtu.be/hZVe_6RlgB4*
=====================
*Part No. One (1)*
=====================
*सेवा पुस्तक हा सेवा धारक कर्मचाऱ्यांचा आरासा आहे.*
*सेवा पुस्तकात नोंदी कशा घेणे व काय त्रुटी आहे.व सेवानिवृत्त च्या वेळेस काय त्रास होतो ? ही सर्व माहिती समजून घेण्यात साठी हा Live Stream Video  सर्व  कर्मचाऱ्यांसाठी फारच महत्त्व चा आहे.म्हणूनच ही माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण हमखास पहा.व आपण कृपया Video जरुर पहा.*
*अतिशय माहितीपूर्ण मार्गदर्शन आहे.*
≈===================
*Part no. TWO  ची  live stream*
*आज रात्री 8:30 pm ला आयोजित करण्यात आली आहे.*
===================

Thursday, 19 May 2022

Yogasan

...🏵️ *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🏵️
⚽ *उपक्रम - कला, कार्यानुभव,शारीरिक शिक्षण* 
🧶 *कार्यानुभव भाग-1* ✂️
https://www.ourstudy.in/p/1_66.html
🧸 *कार्यानुभव भाग-2* 🪅
https://www.ourstudy.in/p/2_13.html
🧘🏻‍♂️ *सर्व योगासने कृतीसह* 🧘🏻‍♀️
https://www.ourstudy.in/p/blog-page_69.html
🏋🏻‍♀️ *खेळासाठी पूरक व्यायाम*🏋🏻‍♂️
https://www.ourstudy.in/p/blog-page_29.html
⛹🏻‍♂️ *विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ*🏀
https://www.ourstudy.in/p/blog-page_97.html
✉️ *पत्रलेखन सर्व प्रकार*📩
https://www.ourstudy.in/p/blog-page_0.html
✒️ *निबंधलेखन सर्व प्रकार*📝 
https://www.ourstudy.in/p/blog-page_26.html
🎙️ *विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त भाषणे*🎤
https://www.marathiabhyas.com/p/blog-page_56.html
🔍 *अधिक सरावासाठी गुगलवर सर्च करा*
www.ourstudy.in
www.marathiabhyas.com

marathi abhyas

...👑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 👑
   🤹‍♂️ *शालेय विद्यार्थ्यांसाठी बोधकथा,गोष्टी,जीवन परिचय कविता सारांश*
🪅 *बोधकथा भाग-1*
https://www.ourstudy.in/p/blog-page_13.html
🪅 *बोधकथा भाग 2*
https://www.ourstudy.in/p/2.html
🪅 *बोधकथा प्राथमिक वर्गासाठी*
https://www.marathiabhyas.com/p/blog-page_51.html
🪅 *बोधकथा माध्यमिक वर्गासाठी*
https://www.marathiabhyas.com/p/blog-page_11.html
🪅 *स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी*
https://www.ourstudy.in/p/blog-page_61.html
🪅 *जीवन परिचय भाग 1*
https://www.ourstudy.in/p/blog-page_70.html
🪅 *जीवन परिचय भाग 2*
https://www.marathiabhyas.com/p/blog-page_54.html
🪅 *मराठी व हिंदी कविता सारांश*
https://www.marathiabhyas.com/p/blog-page_25.html
🔍 *अधिक सरावासाठी गुगलवर सर्च करा*
www.ourstudy.in
www.marathiabhyas.com

Sunday, 15 May 2022

शहीद भगत सिंह

शहीद भगत सिंह प्रश्न मंजूषा touch here

वरिष्ठ & निवड श्रेणी

*दि.१४ मे २०२२*

*वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण- महत्त्वाचे*

सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनी,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.

सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील, प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास  https://training.scertmaha.ac.in/ 
या वेबसाईटवर पाहायला मिळेल. सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.

सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी  स्थळ, ठराविक वेळ,  प्रत्यक्ष उपस्थिती यांची  मर्यादा असणार नाही.

यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.

सदर प्रशिक्षणाबाबत  इतर कोणत्याही समाजमाध्यमांवर आलेली माहिती ही अधिकृत समजू नये व त्यावर विश्वास ठेवू नये.

 अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळ आणि परिषदेच्या समाजमाध्यमांवर असणाऱ्या चॅनल/पेज वर आपण भेट देऊ शकता.

📌वेबसाईट : www.maa.ac.in

📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac.in/

📌ट्विटर : https://twitter.com/scertmaha

📌फेसबुक : 
https://www.facebook.com/MahaSCERT

📌 युट्यूब:
https://youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw



एम डी सिंह,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी

प्रशिक्षणार्थी ची यादी touch here

SCERT Facebook page

SCERT Facebook page touch here

SCERT

SCERT touch here

वरिष्ठ श्रेणी& निवड़ श्रेणी प्रशिक्षण

वरिष्ठ श्रेणी & निवड श्रेणी प्रशिक्षण touch here

Sunday, 8 May 2022

grammer

grammer touch here

कार्यपुस्तिका 1 to 8

कार्यपुस्तिका 1ली
https://drive.google.com/file/d/1foIIvHFQh-Ka3DEtNSfhv3pVlSqHmrw_/view?usp=drivesdk
कार्यपुस्तिका 2री
https://drive.google.com/file/d/1fujAyNXpuYeS-A-G0YCR-cmwaJXIWBJK/view?usp=drivesdk
कार्यपुस्तिका 3री
https://drive.google.com/file/d/1fvmSuIZhhxEc6k5cwaAAeX8BhjyT883-/view?usp=drivesdk
कार्यपुस्तिका 4थी
https://drive.google.com/file/d/1fyGAi8zC24j7BReWy27XGgyIdtiXuEJA/view?usp=drivesdk
कार्यपुस्तिका 5वी
https://drive.google.com/file/d/1fzHiJuxi61vuVO0LJu5ygxcNj-FNVldl/view?usp=drivesdk
कार्यपुस्तिका 6वी
https://drive.google.com/file/d/1fzN3y_TTAQoTc_K8gwe9dZgoNbcI4zId/view?usp=drivesdk
कार्यपुस्तिका 7वी
https://drive.google.com/file/d/1g7z45FOyvCdVXq4wdaDr16lbBfhu2b0W/view?usp=drivesdk
कार्यपुस्तिका 8वी
https://drive.google.com/file/d/1g9ivRUxAovvVTQuGCcA-bme2WlRYDI4a/view?usp=drivesdk








Saturday, 7 May 2022

आठवीं स्कॉलरशिप परीक्षा

*🟥 8वी स्कॉलरशिप परीक्षा संपूर्ण अभ्यास..एवढेच करा आणि सिलेक्ट व्हा👍सन2021निकालात 1000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली👇* संपूर्ण अभ्यासासाठी खाली *Read more* वरती क्लिक करत रहा.
*8वी स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास असाच करा..100% सिलेक्शन होणारचं..👇*

https://youtu.be/AJLbwN3Qq1Y

8वी स्कॉलरशिप परीक्षा  *संपूर्ण अभ्यास*👇

https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxFXBcm3OKwZk3R1Se5YzEMx

1)8वी स्कॉलरशिप परीक्षा  *संपूर्ण बुद्धीमत्ता*(MAT)👇

https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxE12n4CbfuwE1xHulsZatAj

2)8वी स्कॉलरशिप परीक्षा *संपूर्ण गणित*👇

https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxFMqn9gH4atI22NYC-yUdwS

3)8वी स्कॉलरशिप परीक्षा *संपूर्ण मराठी*👇

https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxH91HT4uHstWR5Fe-Ok0cOZ

4)8वी स्कॉलरशिप परीक्षा *संपूर्ण इंग्रजी*👇

https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxGdPNOJVIdJbPrfV-12p8Kd

5)8वी स्कॉलरशिप परीक्षा *संपूर्ण प्रश्नपत्रिका*👇

https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxHLSNr_bJ0TKir0pzuUgVfO

      निर्मिती-
श्री.सचिन कोकणे
M.Sc(Physics), 
B.Ed(Science,Maths,Physics)
(स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक)
सौ. अश्विनी कोकणे
M.Sc(Mathematics), 
B.Ed(App.)
(शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका)
(पुणे)-7507373407
*कृपया सदर मॅसेज तुमच्या संपर्कातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवावा ही नम्र विनंती,त्यांना नक्कीच उपयोग होईल*
     
   

पाचवी स्कॉलरशिप परीक्षा

*🟥 5वी स्कॉलरशिप परीक्षा संपूर्ण अभ्यास..एवढेच करा आणि सिलेक्ट व्हा👍सन2021निकालात 1000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली👇* संपूर्ण अभ्यासासाठी खाली *Read more* वरती क्लिक करत रहा.
*5वी स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास असाच करा..100% सिलेक्शन होणारचं..👇*

https://youtu.be/X6VcIW2rZ2M

5वी स्कॉलरशिप परीक्षा  *संपूर्ण अभ्यास*👇

https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxEmBXm-sMuM33wvC02GdP33

1)5वी स्कॉलरशिप परीक्षा  *संपूर्ण बुद्धीमत्ता*(MAT)👇

https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxGvwRDr_Z5xTCQWjbPIrfR2

2)5वी स्कॉलरशिप परीक्षा *संपूर्ण गणित*👇

https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxEz72K8MJeG99TLeKndEJVw

3)5वी स्कॉलरशिप परीक्षा *संपूर्ण मराठी*👇

https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxE33Zi5qEzNPP36BhysDK3C

4)5वी स्कॉलरशिप परीक्षा *संपूर्ण इंग्रजी*👇

https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxElXeYhXZ4z2kHi0HykkXAi

5)5वी स्कॉलरशिप परीक्षा *संपूर्ण प्रश्नपत्रिका*👇

https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxHdcq1k6_iqDSB_fgb7U3qI

      निर्मिती-
श्री.सचिन कोकणे
M.Sc(Physics), 
B.Ed(Science,Maths,Physics)
(स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक)
सौ. अश्विनी कोकणे
M.Sc(Mathematics), 
B.Ed(App.)
(शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका)
(पुणे)-7507373407
*कृपया सदर मॅसेज तुमच्या संपर्कातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवावा ही नम्र विनंती,त्यांना नक्कीच उपयोग होईल*
     
   

रिमेडियल टीचिंग

*मानस  फाउंडेशन, जालना*

 *संवाद काउंसलिंग  सायकोलॉजिकल टेस्टिंग वेलनेस सेंटर जालना*  

*_आणि_*

*माईंड गुरू फाउंडेशन जालना*

*_यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मोफत सामाजिक वेबिनार उपक्रम_*

*"मुलाखत मानसतज्ञांची"*

 *मनोस्वास्थसंवर्धन गट -ब*
*|| सत्र ३२ वे ||*

*दिनांक: ०७/०५/२०२२*

  *वेळ: सायं ०७:१५ ते ०८:३०*

*विषय: रिमीडियल टिचिंग*



प्रमुख मार्गदर्शक/ मुलाखत दाता
*प्रिया महेंद्र गायधनी,नाशिक*
समुपदेशक/मानसतज्ञ

 सर्व सहभागी सदस्यांना ईप्रमाणपत्र देण्यात येईल 
*पूर्वनोंदणी आवश्यक*
https://forms.gle/wvhYCBT43GLr4vP29

*वेबिनार लिंक*
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/5106197876?pwd=eW5kV2JTeHQ4VVVJMXVQcVFSRjg0dz09

Meeting ID: 510 619 7876
Passcode: sanvad

 अधिक माहितीसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जर  आपण आमच्या इतर व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसाल तर हा ग्रुप जॉईन करा 
https://chat.whatsapp.com/DCFxWxSVF9Z9PfFrNmEfMp

*टेलिग्राम ग्रुप लिंक* 
https://t.me/joinchat/KZlPn4DTGf8wN2Q1

*युट्युब लिंक*
https://youtu.be/pqgf9vm6G1I
आजचा वेबिनार सुरू झाल्यावर  Live करण्यात येईल Live पाहण्यासाठी
*Sanvad counselling*
हे youtube चॅनल लाईक ,शेअर करा आणि सबस्क्राईब करून  नोटिफिकेशन बेल प्रेस  करायला विसरू नका जेणेकरून आगोदरचे झालेले वेबिनार तुम्हाला बघता येईल.

*आपले काही प्रश्न असतील खालील नंबर व्हाट्स करून पाठवावे*👇👇
  अधिक माहितीसाठी संपर्क 
 किशोर आघाम: 9766363888
www.sanvadcounselling.com

राष्ट्र सेवा दल निवासी शिविर

*राष्ट्र सेवा दलाच्या वतीने उद्यापासून पाच दिवसीय* *निवासी " विज्ञान,साहस व छंद",शिबिराचे* *कोठारी(ता. किनवट),पेट्रोल पंपा समोरील साने* *गुरुजी एमर्जन्सी आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल* *येथे आयोजन*

*किनवट,दि.७ :* राष्ट्र सेवा दलाच्या वतीने उद्यापासून(ता.८) पाच दिवसीय निवासी " विज्ञान,साहस व छंद",शिबिराचे कोठारी(ता. किनवट),पेट्रोल पंपा समोरील साने गुरुजी एमर्जन्सी आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे     आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी दिली.
   शिबिराचे उदघाटन उद्या(दि.८) दुपारी ४:३० वाजता तर समारोपाचा कार्यक्रम दि.१३ मे रोजी सायंकाळी ६:०० वाजता आयोजित केला आहे. 

  इयत्ता ८वी,९वी व १० वीच्या मुला-मुलींसाठी याशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात एक दिवस संपूर्ण विज्ञान मेळावा, एक दिवस शासकीय कार्यालयांना अभ्यास भेट,एक दिवस जंगल भ्रमंती व एक दिवस लेखक,कवी व अधिकारी यांची प्रकट मुलाकात होणार आहे.
  शिबिरात दररोज दोरीवर चढणे,आगिवरून उडी मारणे, ईत्यादी मैदानी साहसिक खेळ,झांज,लेझीम व न्रत्य यासह कवायती,चित्रकला,मातीकाम, कोलाज ईत्यादी चे छंदवर्ग, दैनंदिन लेखन,समता,बंधुता, लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, वैज्ञानिक द्रष्टिकोण या विषयावर बौद्धिक सत्रे होतील.सर्व खेळ व प्रशिक्षणे पुण्याचे खास प्रशिक्षक देतील.शिबिरात मुला -मुलींची स्वतंत्र व सुरक्षित निवासी व्यवस्था करण्यात आली आहे.
मुला -मुलिंच्या पालकांनी आपल्या मुला -मुलिंना चांगले नागरिक बनविण्यासाठीच्या प्रक्रियेत भर घालण्यासाठी या शिबिरात सहभागी करावे,असे आवाहन भारत जोडो युवा अकादमी,राष्ट्र सेवा दल व साने गुरुजी रुग्णालय परिवाराच्या वतीने करणयात आले आहे.

विज्ञान साहस व छंद शिबीर

प्रिय, 
साने गुरुजी रूग्णालय परिवारातर्फे उद्या दि. 8 में पासून 13 में पर्यंतचे "राष्ट्र सेवा दलाचे विज्ञान, साहस व छंद" शिबीर आयोजित केले आहे. त्याचे उदघाटन उद्या दि. 8 में रोजी दुपारी 4:30 वाजता तर समारोपाचा कार्यक्रम दि. 13 में रोजी सायंकाळी 6:00 वाजता आयोजित केला आहे. 
  आपण ह्या कार्यक्रमांना उपस्थित राहून शिबीरार्थ्यांच्या आनंदात सहभागी व्हावे व आमचा उत्साह वाढवावा, तसेच शिबीरादरम्यान शिबीर स्थळी भेट देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, हि विनंती. 
स्थळ -भारत जोडो युवा अकादमी संचलित इमर्जन्सी व मल्टी स्पेशालिटी नियोजित एम. आय. डी. सी., पेट्रोल पंपांसमोर, कोठारी, किनवट.
आपला 
डॉ. अशोक बेलखोडे
अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल, 
किनवट.

Nishtha 3.0

Nishtha 3.0 touch here

English speaking course

English speaking course touch here

Thursday, 5 May 2022

Home work

https://drive.google.com/file/d/1_ITVyizcZQVR7zNaURk6fQBxPPd0VOm9/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1_I0MKaxHSmAojIgNJuhZ2gGZwp8sPF6F/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1_HicWeY3LFGRx0Do3eB0wyUlt69OH_ku/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1_7agl2-GVxKoZFRwMmhD-qRLDyrgx4Z6/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1ZxYu1OgW3-1uDZMqRpPGV43M0C7i_sXT/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1Zs5--IUt5MCo_ZhxSKsfk5FY6vjbgVo5/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1ZpDxddQhv_fzhTyEIUfpLG7eMs9yArXd/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1Zly-llMO-feyP3VmaiMd21YP_jTpckCR/view?usp=drivesdk

Tuesday, 3 May 2022

अभ्यासRivision

https://www.godavaritambekar.in/p/blog-page_19.html?m=1
✳️ *सामान्यज्ञान*
https://www.godavaritambekar.in/p/blog-page.html?m=1
🟥 *बोधकथा क्लिक करा*
https://www.eshalazp.com/p/blog-page_17.html?m=1
✳️ *बेरीज सोडवा*
https://www.godavaritambekar.in/p/blog-page_49.html?m=1
✳️ *गुणाकार सोडवा*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_50.html?m=1
✳️ *वजाबाकी सोडवा*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_82.html?m=1
✳️ *पाढे २ ते ३०*
https://www.godavaritambekar.in/p/blog-page_20.html?m=1
✳️ *बाराखडी मराठी*
https://www.godavaritambekar.in/2021/11/blog-post_38.html
✳️ *सोपे वाक्य वाचा व लिहा*
https://www.godavaritambekar.in/2021/11/blog-post_28.html
✳️ *Multiplication table 2 to 30*
https://www.godavaritambekar.in/p/multiplication-table-2-to-10.html?m=1
✳️ *बाराखडी मराठी व इंग्रजी*
https://www.godavaritambekar.in/2021/11/blog-post_16.html
*✳️Multiplication*
https://www.godavaritambekar.in/p/mulitiplication.html?m=1
✳️ *मुळाक्षरे*
https://www.godavaritambekar.in/2021/11/blog-post_21.html
✳️ *बेरीज सोडवा??*
https://www.godavaritambekar.in/2021/11/blog-post_29.html
✳️ *बेरीज सोडवा??*
https://www.godavaritambekar.in/2021/11/blog-post_70.html
✳️ *बेरीज सोडवा??*
https://www.godavaritambekar.in/2021/11/blog-post_35.html
------------------------------------
✳️ *बेरीज सोडवा??*
https://www.godavaritambekar.in/2021/11/blog-post_91.html
*पहिली ते दहावी अभ्यास व स्पर्धा परीक्षा सरावासाठी खालील लिंकला क्लिक करा*
https://www.eshalazp.com/p/blog-page_99.html?m=1
*🟥इयत्ता पाचवी, नवोदय परीक्षा, प्रश्नसंचसाठी क्लिक करा*
https://www.eshalazp.com/p/5.html?m=1
*🟥प्रार्थना क्लिक करा**
https://bit.ly/3cDY24p
🟥 *समुहगीत क्लिक करा**
https://bit.ly/3gx1G1c
*🟥सुविचार संग्रह क्लिक करा**
https://www.godavaritambekar.com/2021/05/1_23.html
*🟥पाचवी शिष्यवृत्ती क्लिक करा**
https://www.eshalazp.com/p/5_6.html?m=
*🟥१ ली ते ८ वी कोरोना कालावधितिल नोंदी क्लिक करा**
https://bit.ly/3vzZbRT
*🟥Essay क्लिक करा* *
https://bit.ly/2PzKyP5
*🟥Speak in English क्लिक करा**
https://bit.ly/32YZ1XN
🟥 *निबंध क्लिक करा**
https://www.eshalazp.com/p/blog-page_18.html?m=1
*🟥संस्कारमोती क्लिक करा**
https://bit.ly/3eEBcKr
*🟥स्वाध्याय उपक्रम क्लिक करा**
https://bit.ly/3xAF2g4
*📝1ली 10 वी ऑनलाईन टेस्ट👍🌸*
https://eshalazp.in/पहिली-ते-दहावी-अभ्यास/
*📝 प्राथमिक वर्गासाठी सोपे इंग्रजी निबंध लेखन क्लिक करा**
https://www.godavaritambekar.com/search/label/Essay?&max-results=7&m=1
*📝1ली ते 8वी प्रकल्प क्लिक करा**
https://www.godavaritambekar.com/p/1-8.html?m=1
*📝 Moral stories*
https://www.godavaritambekar.com/search/label/Story?&max-results=7&m=1
*📝बोधकथा क्लिक करा**
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_29.html?m=1
*📝नमुना प्रश्नपत्रिका क्लिक करा**
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_49.html?m-1
*📝 इयत्ता 1 ते 8 वर्णनात्मक नोंदी क्लिक करा*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_99.html?m=1

scholarship sarav

scholarship sarav touch here

उनाई सुट्टी मधे करा वाचनाचे सराव

...👑 *उन्हाळी सुट्टीमध्ये करा वाचनाचा सराव* 👑
   🤹‍♂️ *शालेय विद्यार्थ्यांसाठी बोधकथा,गोष्टी,जीवन परिचय कविता सारांश*
🪅 *बोधकथा भाग-1*
https://www.ourstudy.in/p/blog-page_13.html
🪅 *बोधकथा भाग 2*
https://www.ourstudy.in/p/2.html
🪅 *बोधकथा प्राथमिक वर्गासाठी*
https://www.marathiabhyas.com/p/blog-page_51.html
🪅 *बोधकथा माध्यमिक वर्गासाठी*
https://www.marathiabhyas.com/p/blog-page_11.html
🪅 *स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी*
https://www.ourstudy.in/p/blog-page_61.html
🪅 *जीवन परिचय भाग 1*
https://www.ourstudy.in/p/blog-page_70.html
🪅 *जीवन परिचय भाग 2*
https://www.marathiabhyas.com/p/blog-page_54.html
🪅 *मराठी व हिंदी कविता सारांश*
https://www.marathiabhyas.com/p/blog-page_25.html
🔍 *अधिक सरावासाठी गुगलवर सर्च करा*
www.ourstudy.in
www.marathiabhyas.com

Monday, 2 May 2022

test 1 to 10

https://www.marathiabhyas.com/p/1_90.html

https://www.marathiabhyas.com/p/2_38.html

https://www.marathiabhyas.com/p/3_83.html

https://www.marathiabhyas.com/p/4_80.html

https://www.marathiabhyas.com/p/5_0.html

https://www.marathiabhyas.com/p/6_80.html

https://www.marathiabhyas.com/p/7_99.html

https://www.marathiabhyas.com/p/8_64.html

https://www.ourstudy.in/p/9_61.html

https://www.ourstudy.in/p/10_22.html

1to 10 summer home work

https://drive.google.com/file/d/1T_fklFZEIReMjaxldAgjr_Y7VOA1aX7m/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1T_E6pFESC7w9DDNAGjpklium9icM5khL/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1TTyEh6XuF6G4siw0Fo_hrX556ij5jUZt/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1TUN5CkxdE6KDbncu08KMms-1A10z1U8t/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1TYlVEwyQMgCSRpMZsjTuUWSupJGzPsIz/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1TtxSazqwKE_E-SMijm5GEeWjnamjbGcv/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1TvUW10-ZVsBF5bCW36DX2JeVmVGUJ1UP/view?usp=drivesdk



https://drive.google.com/file/d/1TyVjTyRDNzqoVWWMSJXKBoNyICKfIyPo/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1TzADjc_eyuuEmsWJXzw36G3sGYxhQDeG/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1U-NZqc34YYG8zQAMXHoIdaPD_oHE8OQ3/view?usp=drivesdk

Home work summer

https://drive.google.com/file/d/1T_fklFZEIReMjaxldAgjr_Y7VOA1aX7m/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1T_E6pFESC7w9DDNAGjpklium9icM5khL/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1TTyEh6XuF6G4siw0Fo_hrX556ij5jUZt/view?usp=drivesdk

https://drive.google.com/file/d/1TUN5CkxdE6KDbncu08KMms-1A10z1U8t/view?usp=drivesdk


https://drive.google.com/file/d/1TYlVEwyQMgCSRpMZsjTuUWSupJGzPsIz/view?usp=drivesdk

Sunday, 1 May 2022

1मे महाराष्ट्र दिन

*आज १ मे महाराष्ट्र दीन*

🚩◆◆ *माझा महाराष्ट्र - एक झलक*◆◆🚩

★ महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०
★ महाराष्ट्राची राजधानी : मुंबई 
★ महाराष्ट्राची उपराजधानी : नागपूर 
★ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग : ६ 
★ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग : ५
★ महाराष्ट्रातील एकुण जिल्हे : ३६
★ महाराष्ट्रातील महानगरपालिका : २७
★ महाराष्ट्रातील नगरपालिका : २२६
★ महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत : ७
★ महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती : २८,८१३
★ महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा : ३४
★ महाराष्ट्रातील एकुण तालुके : ३५८
★ महाराष्ट्रातील पंचायत समित्या : ३५५
★ महाराष्ट्राची लोकसंख्या : ११,२३,७४,३३३
★ स्त्री : पुरुष प्रमाण : ९२९ : १०००
★ महाराष्ट्रातील एकुण साक्षरता : ८२.९१%
★ महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
★ सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा : मुंबई उपनगर (८९.९१% )
★ सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा : नंदुरबार (६४.४% )
★ सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा : ठाणे 
★ सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा : सिंधुदुर्ग
★ क्षेत्रफळाने मोठा जिल्हा : अहमदनगर 
★ क्षेत्रफळाने लहान जिल्हा : मुंबई शहर 
★ जास्त लोकसंख्येचा जिल्हा : पूणे
★ जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा : मुंबई शहर
★ कमी लोकसंख्येचा जिल्हा : सिंधुदुर्ग 
★ भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण : ९.२८%
★ महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते : आंबा
★ महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते : मोठा बोंडारा
★ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हारावत 
★ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता : शेकरु
★ महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती : मराठी
★ महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर : कळसुबाई (१६४६ मी. / ५,४०० फुट)
★ महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी : गोदावरी (पूर्ण लांबी : १,४६५ किमी)
★ महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्याची लांबी : ७२० किमी (४५० मैल)
★ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री : मा.उध्दव ठाकरे
★ महाराष्ट्राचे राज्यपाल : भगतसिंग कोशारी
★ महाराष्ट्राचा भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्रमांक : ३रा 
★ महाराष्ट्राचा भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक : २रा 
★ महाराष्ट्राचा मानवी विकास निर्देशांक : ४था (०.६६५९)
★ महाराष्ट्राचा भारताच्या साक्षरतेच्यादृष्टीने क्रमांक : ६वा (८२.९%)
★ महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार क्रमांक (GDP) : १ला
★ महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा : सोलापूर 
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी : मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाटयगृह/सभागृह : षन्मुखानंद सभागृह, मुंबई
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लागलेला जिल्हा : रत्नागिरी
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा : चंद्रपूर
★ महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस : शताब्दी एक्सप्रेस (पुणे मुंबई)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे :महाराष्ट्र एक्सप्रेस (कोल्हापूर-गोंदिया)
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा : अहमदनगर
★ महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी : गोदावरी
★ महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ : बल्लारपूर (चंद्रपूर)
★ महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मुद्रा : रेगूर मृदा
★ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
★ महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल : श्री. प्रकाश
★ महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका : मुंबई
★ महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र : मुंबई (१९२७)
★ महाराष्ट्रातील पहिले दूरदर्शन केंद्र : मुंबई (२ ऑक्टोबर १९७२)
★ महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण : गंगापूर (गोदावरी नदीवर -जि.नाशिक)
★ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
★ महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
★ महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (१८ जुलै १८५७)
★ महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि.अहमदनगर (१९६८)
★ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि.अहमदनगर : (१९५०)
★ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
★ महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
★ महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
★ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक : दर्पण (१८३२)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक : दिग्दर्शन (१८४०)
★ महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश


सगळ्यांना *

*महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

धूमकेतू Dhumketu 2025