Youtube

Youtube
Chanel

Thursday, 7 April 2022

nanded gramin paryatan

*मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या सूचनेनुसार*
*🌈नांदेड ग्रामीण पर्यटन*
*मा.वर्षा ठाकूर- घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतील जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेव्याची चल चित्रांद्वारे (short films) ओळख.*

*⭕व्हिडिओचा विषय:- पुरातन कालीन हेमाडपंथी राहेर मंदिर*


(नांदेड जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा अभिनव उपक्रम)

*दिनांक 08 एप्रिल 2022 सकाळी 10:00 वाजता*

सदर live कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक,विद्यार्थी,पालक तसेच पर्यवेक्षिय यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जॉईन व्हावे

*⭕नांदेड जिल्ह्यातील डिजिटल शाळांनी सदर कार्यक्रम आपल्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना live दाखवावा.*

http://bit.ly/dietnanded

*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड*

*शिक्षणाधिकारी*
*जिल्हा परिषद नांदेड*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025