Youtube

Youtube
Chanel

Saturday, 30 April 2022

राष्ट्रसंत तूकड़ोंजी महाराज

राष्ट्रसंत तूकड़ोंजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्न मंजूषा touch here

नवोदय अभ्यास माला

*विद्यार्थी मित्रांनो,*
*तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला 2 तासात 80 प्रश्नात अचूक पर्याय निवडून यशाच्या  80 मोत्यांची व्यवस्थित गुंफण करा.*

*💐💐सर्वांना आजच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐*
_नवोदय परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी सराव म्हणून खालील दिशादर्शक आदर्श उत्तरासह प्रश्नमंजुषा सोडवा_
*नवोदय सराव परीक्षा*  

      _विषय - बौद्धिक क्षमता_

*Navodaya Practice Exam*  

Subject - Mental Ability / Intelligence 📂 1⃣1⃣ Quiz 

    New exam updates

_#IMP Questions 2022_
_With solutations_

Exam link - https://www.dnyanyatritantrasnehi.com/p/navodaya-pg-iq.html
*_______________________________*
*नवोदय सराव परीक्षा*  

      _विषय - अंकगणित_

*Navodaya Practice Exam*  

Subject - Maths / Arithmetic

 📂 1⃣1⃣ Quiz 

    New exam updates

_#IMP Questions 2022_
_With solutations_

Exam link - 
https://www.dnyanyatritantrasnehi.com/p/navodaya-pg-math.html
*_______________________________*
*नवोदय सराव परीक्षा*  

      _विषय - भाषा इंग्रजी_

*Navodaya Practice Exam*  

Subject - Language English

 📂 1⃣1⃣ Quiz 

    New exam updates

_#IMP Questions 2022_
_With solutations_

Exam link - 
https://www.dnyanyatritantrasnehi.com/p/navoday-english.html
*_______________________________*
*नवोदय सराव परीक्षा*  

      _विषय - भाषा मराठी_

*Navodaya Practice Exam*  

Subject - Language Marathi

 📂 1⃣1⃣ Quiz 

    New exam updates

_#IMP Questions 2022_
_With solutations_

Exam link - 
https://www.dnyanyatritantrasnehi.com/p/navodaya-marathi.html
*_______________________________*
*🗒️उद्या नवोदय परीक्षेला जात आहात तर खालील महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाच.*

१)परीक्षेला जाताना तुमचे हाॕलटिकीट (admit card ),चांगले चलणारे ४ ते ५ बॉल पेन एकाच रंगाचे घ्या काळ्या किंवा निळ्या रंगाचे.
२)तुमच्या सोबत दोन रूमाल असायलाच हवेत कारण तुमच्या तळ हाताला नेहमी घाम येत असतो .घामामुळे उत्तरपत्रिका खराब व्हायला नको म्हणून थोड्या थोड्या वेळाने तळहात पुसा आठवणीने.
3)तुमची पाण्याची बाटली बेंचवर चूकून पण ठेवू नका .तुम्हांला पाणी हवे असल्यास पेपर बाजूला करून पेपर वर पाणी पडणार नाही या पद्धतीने पाणी प्या.
*पेपर सोडविताना तुम्हांला पूर्ण २ तास वेळ घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा.गडबड करून पेपर लवकर सोडवू नका.वेळेचे नियोजन करा.*
४) पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचा त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा आणि महत्वाचे म्हणजे उत्तरपत्रिकेत त्याच प्रश्नाचा क्रमांक पाहून नंतरच तुमचा अचूक पर्याय रंगवा.चूकून सुद्धा दुसऱ्या गोल मध्ये dot पण पडू देवू नका तुमचे ते उत्तर चूकीचे ठरू शकते.
५)उताऱ्यातील प्रश्न सोडविण्या अगोदर उतारा व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर एक एक प्रश्न सोडवायला सुरूवात करा.उत्तर निवडताना तुमचे उत्तर त्या उताऱ्याशी जुळणारे आहे का ? याची खात्री करा.कधी कधी आपल्याला वाटते तसे उताऱ्यात नसते.उताऱ्यावरील २० प्रश्न आपले अचूकच आले पाहिजे हे प्रत्येकाने ध्यानात ठेवा.६५% मुलांचे उत्तरे अचूक येतात.

६)बुद्धिमत्ता मधील आकृत्याचे १० प्रकार तुम्हांला येतात पण OC (over confidence )अतिआत्मविश्वास करू नका.प्रत्येक प्रश्नातील प्रत्येक पर्यायातील आकृती पाहूनच तुमचे उत्तर निवडा.गडबडीत उत्तरे निवडू नका.४० आकृत्या अचूक आल्याच पाहिजे हे target तेव्हा .४५ % मुलांच्या सर्व आकृत्या येतातच.
७) आता गणितातील प्रश्नांना सुरूवात होते .सर्वात अगोदर एक लक्षात ठेवा गणितातील प्रत्येक प्रश्न सोडविल्याशिवाय उत्तर अंदाजे करू नका.कितीही सोपा प्रश्न असू द्या तो सोडवाच.
८)कधी कधी सुरूवातीला ५ ते ६ प्रश्न खूपच सोपे येतात आणि आपण relax होतो आणि उत्तरे तोंडी करायचा प्रयत्न करतो आणि इथेच खऱ्या चूका होत असतात हे लक्षात ठेवा.
९)नवोदयचे खरे मेरीट हे गणितातील ४ ते ५ प्रश्नावरच फिरत असते हे लक्षात ठेवा .
१०)स्पर्धा खूप आहे हे लक्षात ठेवा.प्रत्येक जिल्ह्यात १० हजार मुले नवोदय परीक्षेला बसलेले आहेत आणि जागा आहेत फक्त ८० .तुम्ही पेपर सोडविताना हाच  एक विचारा करा की जागा कितीही असोत त्यात एक जागा तुमची fix आहे आणि याच दिशेने व्यवस्थित पाऊल टाका.पेपर छान सोडवा.
*शेवटी एकच म्हणेल तुम्ही वर्षभर केलेल्या अभ्यासाला 2 तासात 80 प्रश्नात अचूक पर्याय निवडून यशाच्या  80 मोत्यांची व्यवस्थित गुंफण करा.*
*💐💐सर्वांना आजच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐*

*🙏ध्येय स्पर्धा परीक्षा 🙏*

राष्ट्रसंत तूकड़ोंजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज touch here

.Rashtrasant Tukadoji maharaj

                                                  

          *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*

        (महाराष्ट्रातील समाजसुधारक,      
    स्वातंत्र्यसेनानी, कवी, गायक)

मूळ नाव : माणिक बंडोजी इंगळे

   *जन्म : ३० एप्रिल, १९०९*
      (यावली, जि. अमरावती)
   *निर्वाण : ११ ऑक्टोबर, १९६८*
       (मोझरी, जि. अमरावती)
गुरू : आडकोजी महाराज
भाषा : मराठी, हिंदी
साहित्यरचना : ग्रामगीता, 
                     अनुभव सागर 
                      भजनावली,   
                      सेवास्वधर्म, 
                      राष्ट्रीय भजनावली
कार्य : अंधश्रद्धा निर्मूलन, 
           जातिभेद निर्मूलन
वडील : बंडोजी
आई : मंजुळाबाई
             तुकडोजी महाराज  यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
     तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
        भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.
          अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती.
       खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.
                    सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
   तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत.
           महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.
               देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला.
                   ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.
                   तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (११ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.
     राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते.

               ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. या शिवाय हिंदीतून लिहिलेला लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता ग्रंथामधील विचार सर्व सामान्यापर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे.

📒 *साहित्य संमेलने*
             तुकडोजी महाराज यांच्या नावाने (१) तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आणि (२) तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन अशी दोन संमेलने भरतात.
 
📚 *पुस्तके*
            अनुभव सागर भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)
ग्रामगीता (कवी - तुकडोजी महाराज)
डंका तुकाडोजींचा (राजाराम कानतोडे)
राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक - डॉ. भास्कर गिरधारी)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन - लेखक - प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)
राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)
राष्ट्रीय भजनावली (कवी - तुकडोजी महाराज)
लहरकी बरखा (हिंदी)
सेवास्वधर्म (कवी - तुकडोजी महाराज)

📙 *ग्रामगीता*
       ग्रामगीता या ग्रंथात तुकडोजी महाराज म्हणतात :

संत देहाने भिन्न असती। परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती। तरी सिद्धान्तमति सारखी।।

        संत तुकडोजी महाराज यांनी अनेक भजने/कविता लिहिल्या. त्यातीलच ही एक :

या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे एक भजन. हे भजन जपान येथे झालेल्या विश्वधर्म परिषदेत म्हटले होते.

*हे भजन दिल्ली येथील राजघाटावर नियमीत ऐकविले जाते. :-*
           हर देश में तू ...
हर देश में तू , हर भेष में तू , तेरे नाम अनेक तू एकही है ।
तेरी रंगभुमि यह विश्वभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥टेक॥
सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के ।
फ़िर नहर बनी नदियाँ गहरी,तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
चींटी से भी अणु-परमाणुबना,सब जीव जगत् का रूप लिया ।
कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है ॥२॥
यह दिव्य दिखाया है जिसने,वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥
       
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

                                                                                                                 

Monday, 25 April 2022

scholarship

*पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा* (इ. ५ वी) व *पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा* (इ. ८ वी) २०२२

*• परीक्षा दिनांक – २० जुलै २०२२*
*_परिपत्रक लिंक-_*
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2021/06/5-8-scholarship-exam.html
◈ ━━━━━━━ ◆ ━━━━━━━ ◈
*इयत्ता ८ वी स्कॉलरशिप परीक्षा विषय - गणित ऑनलाइन टेस्ट ०१*
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/std-8th-scholarship-exam-maths-quiz.html
◈ ━━━━━━━ ◆ ━━━━━━━ ◈
*इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षा  विषय - गणित ऑनलाइन टेस्ट ०१*
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/std-5th-scholarship-exam-maths-quiz.html
◈ ━━━━━━━ ◆ ━━━━━━━ ◈
*इयत्ता ८ वी स्कॉलरशिप परीक्षा  विषय - बुद्धिमत्ता ऑनलाइन टेस्ट ०१*
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/std-8th-scholarship-exam-iq-quiz-test.html
◈ ━━━━━━━ ◆ ━━━━━━━ ◈
*इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षा  विषय - बुद्धिमत्ता ऑनलाइन टेस्ट ०१*
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/std-5th-scholarship-exam-iq-quiz-test-01.html
◈ ━━━━━━━ ◆ ━━━━━━━ ◈
*इयत्ता ८ वी स्कॉलरशिप परीक्षा  विषय - इंग्रजी ऑनलाइन टेस्ट / प्रश्न मंजुषा ०१*
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/std-8th-scholarship-exam-english-quiz.html
◈ ━━━━━━━ ◆ ━━━━━━━ ◈
*इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षा  विषय - इंग्रजी ऑनलाइन टेस्ट / प्रश्न मंजुषा ०१*
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/std-5th-scholarship-exam-english-quiz.html
◈ ━━━━━━━ ◆ ━━━━━━━ ◈
*इयत्ता ८ वी स्कॉलरशिप परीक्षा  विषय - मराठी  ऑनलाइन टेस्ट / प्रश्न मंजुषा ०१*
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/std-8th-scholarship-exam-marathi-quiz.html
◈ ━━━━━━━ ◆ ━━━━━━━ ◈
*इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षा विषय - मराठी ऑनलाइन टेस्ट / प्रश्न मंजुषा ०१*
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/std-5th-scholarship-exam-marathi.html
◈ ━━━━━━━ ◆ ━━━━━━━ ◈

Wednesday, 20 April 2022

गणित समज-गैरसमज

गणित किती सोपं असतं touch here

schlorship & navoday

*📝स्कॉलरशिप सराव पेपर*
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

https://cutt.ly/bFKvy5y
━━━━━━━━━━━━━━━━━━
*📝नवोदय सराव पेपर उपलब्ध👇*
विविध नमुने 

https://bit.ly/3v9EnBN
━━━━━━━━━━━━━━━━━━
📝 *संकलित चाचणी 2*
━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ *इयत्ता 1 ली ते 8 वी*
▪️ *मराठी व सेमी माध्यम*
▪️ *प्रश्नपत्रिका उपलब्ध*
▪️ *विविध नमूने उपलब्ध*

https://bit.ly/3DYfL2W

━━━━━━━━━━━━━━━━━

shalasidhi

shalasidhi detail touch here

nistha training 2.0

nistha training all links touch here

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 touch here

Saturday, 16 April 2022

ताणतणावाचे व्यवस्थापन

ताण तणावाचे व्यवस्थापनtouchhere

नांदेड ग्रामीण पर्यटन

*🛑(नांदेड जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा अभिनव उपक्रम)*

*मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या सूचनेनुसार*
*🌈नांदेड ग्रामीण पर्यटन*
*मा.वर्षा ठाकूर- घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतील जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेव्याची चल चित्रांद्वारे (short films) ओळख.*

*⭕व्हिडिओचा विषय:- राष्ट्रकूट कालीन भुईकोट किल्ला,कंधार ता.कंधार जि. नांदेड*

*मुलाखत:- डॉ.सुभाष रगडे (इतिहास विभाग  , श्री शिवाजी महाविद्यालय,कंधार)*

*दिनांक 16 एप्रिल 2022 सकाळी 10:00 वाजता*

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/85964451521

Meeting ID: 859 6445 1521
Passcode: 123

सदर live कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक,विद्यार्थी,पालक तसेच पर्यवेक्षिय यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जॉईन व्हावे.

*⭕झुम मिटिंगची लिमिट 100 असल्याने पार्टीसिपेट लिमिट संपल्यास Youtube link वर जॉईन व्हावे.⭕*

*⭕नांदेड जिल्ह्यातील डिजिटल शाळांनी सदर कार्यक्रम आपल्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना Youtube वर live दाखवावा.*

http://bit.ly/dietnanded

*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड*

*शिक्षणाधिकारी*
*जिल्हा परिषद नांदेड*

Sunday, 10 April 2022

मर्यादापुरुषोत्तम जय श्रीराम रामायणावर आधारित प्रश्नमंजुषा

🙏 *मर्यादापुरुषोत्तम जय श्रीराम*🙏

_*राम नवमी विशेष प्रश्नमंजुषा*_

*रामायण प्रश्न मंजुषा क्रमांक  - ०१ / Ramayana Quiz - 01*
_रामायणावर आधारित प्रश्न मंजुषा सोडवा व आपल्या *संस्कृती ज्ञानात* भर घाला_

_*प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी खालील निळ्या लिंकला टिचकी2 मारा*_

https://www.dnya nyatritantrasnehi.com/2022/04³sy№/ramayana-quiz.html
*┈┉┅━━━❀DT❀━━━┅┉┈*
*रामायण प्रश्न मंजुषा क्रमांक  - ०२ / R amayana Quiz - 02*
_*प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी खालील नि5ळ्या लिंकला टिचकी मारा*_

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/ramayana-quiz-02.html
*┈┉┅━━━❀DT❀━━━┅┉┈*
*रामायण प्रश्न मंजुषा क्रमांक  - ०३ / Ramayana Quiz - 03*
_*प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी खालील निळ्या लिंकला टिचकी मारा*_
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/ramayana-quiz-03.html
*┈┉┅━━━❀DT❀━━━┅┉┈*
*रामायण प्रश्न मंजुषा क्रमांक  - ०४ / Ramayana Quiz - 04*
_*प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी खालील निळ्या लिंकला टिचकी मारा*_
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/ramayana-quiz-04.html
*┈┉┅━━━❀DT❀━━━┅┉┈*
*रामायण प्रश्न मंजुषा क्रमांक  - ०५/ Ramayana Quiz - 05*
_*प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी खालील निळ्या लिंकला टिचकी मारा*_
https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/ramayana-quiz-05.html
*┈┉┅━━━❀DT❀━━━┅┉┈*
*रामायण प्रश्न मंजुषा क्रमांक  - ०६ / Ramayana Quiz - 06*
_*प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी खालील निळ्या लिंकला टिचकी मारा*_

https://www.dnyanyatritantrasnehi.com/2022/04/ramayana-quiz-06.html
*┈┉┅━━━❀DT❀━━━┅┉┈*
*Please Visit Our YouTube Channel DNYANYATRI TANTRASNEHI*
               *SUBSCRIBE*
http://www.youtube.com/DNYANYATRITANTRASNEHI
 ●═══════〇═══════●
*आपल्यासाठी तयार करण्यात आलेल्या समुहात सामील व्हा*
https://bit.ly/3rMO7C3
●═══════〇═══════●
*अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या*
https://www.dnyanyatritantrasnehi.com
●═══════〇═══════●
*'चला शिकू पुस्तका बाहेरील शिक्षण'*  या उपक्रमांतर्गत नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तसेच प्रश्नमंजुषा लिंक हव्या असतील तर तुम्ही खालील व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
https://bit.ly/3rMO7C3
●═══════〇═══════●

Saturday, 9 April 2022

gopaniya ahawal

*आर्थिक वर्ष बदलताच मत्ता व दायित्व तसेच जुन्या वर्षातील गोपनीय अहवाल देणे आवश्यक ठरते.... पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करा...*



https://www.digitalschoolgroupmaharashtra.com/p/cr-form.html

Thursday, 7 April 2022

nanded gramin paryatan

*मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या सूचनेनुसार*
*🌈नांदेड ग्रामीण पर्यटन*
*मा.वर्षा ठाकूर- घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतील जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेव्याची चल चित्रांद्वारे (short films) ओळख.*

*⭕व्हिडिओचा विषय:- पुरातन कालीन हेमाडपंथी राहेर मंदिर*


(नांदेड जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा अभिनव उपक्रम)

*दिनांक 08 एप्रिल 2022 सकाळी 10:00 वाजता*

सदर live कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक,विद्यार्थी,पालक तसेच पर्यवेक्षिय यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जॉईन व्हावे

*⭕नांदेड जिल्ह्यातील डिजिटल शाळांनी सदर कार्यक्रम आपल्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना live दाखवावा.*

http://bit.ly/dietnanded

*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड*

*शिक्षणाधिकारी*
*जिल्हा परिषद नांदेड*

test


💢💢💢💢💢💢💢💢
 💥 *दररोजचा अभ्यास* 💥
🌞 *दिनांक 08/04/2022*🌞
♻️ *प्रत्येक पाठावर आधारित ऑनलाइन टेस्ट*
🔘 *इयत्ता 1 ली*
https://www.marathiabhyas.com/p/1_90.html
🔘 *इयत्ता 2 री*
https://www.marathiabhyas.com/p/2_38.html
🔘 *इयत्ता 3 री*
https://www.marathiabhyas.com/p/3_83.html
🔘 *इयत्ता 4 थी*
https://www.marathiabhyas.com/p/4_80.html
🔘 *इयत्ता 5 वी*
https://www.marathiabhyas.com/p/5_0.html
🔘 *इयत्ता 6 वी*
https://www.marathiabhyas.com/p/6_80.html
🔘 *इयत्ता 7 वी*
https://www.marathiabhyas.com/p/7_99.html
🔘 *इयत्ता 8 वी*
https://www.marathiabhyas.com/p/8_64.html
🔘 *इयत्ता 9 वी*
https://www.ourstudy.in/p/9_61.html
🔘 *इयत्ता 10 वी*
https://www.ourstudy.in/p/10_22.html
🔍 *search deepak dambale on YouTube & subscribe*

shalapurvtayari


via

Sunday, 3 April 2022

1 ते 8 वर्णनात्मक नोंदी

1 ते 8 वर्णनात्मक नोंदी touch here

online test


 💥 *दररोजचा अभ्यास* 💥
🌞 *दिनांक 03/04/2022*🌞
♻️ *प्रत्येक पाठावर आधारित ऑनलाइन टेस्ट*
🔘 *इयत्ता 1 ली*
https://www.marathiabhyas.com/p/1_90.html
🔘 *इयत्ता 2 री*
https://www.marathiabhyas.com/p/2_38.html
🔘 *इयत्ता 3 री*
https://www.marathiabhyas.com/p/3_83.html
🔘 *इयत्ता 4 थी*
https://www.marathiabhyas.com/p/4_80.html
🔘 *इयत्ता 5 वी*
https://www.marathiabhyas.com/p/5_0.html
🔘 *इयत्ता 6 वी*
https://www.marathiabhyas.com/p/6_80.html
🔘 *इयत्ता 7 वी*
https://www.marathiabhyas.com/p/7_99.html
🔘 *इयत्ता 8 वी*
https://www.marathiabhyas.com/p/8_64.html
🔘 *इयत्ता 9 वी*
https://www.ourstudy.in/p/9_61.html
🔘 *इयत्ता 10 वी*
https://www.ourstudy.in/p/10_22.html
🔍 Search deepak dambale on YouTube watch my blogs collection 

शंभर दिवस वाचन अभियान

📕 *वाचन अभियान-तेरावा आठवडा सुरू*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
100 Day's Reading Campaign reg.
👇🏼 *या आठवड्यातील उपक्रम पहा*
📖 *आठवडा-1* https://bit.ly/-week1
📖 *आठवडा-2* https://bit.ly/-Week2
📖 *आठवडा-3* https://bit.ly/-Week3
📖 *आठवडा-4* https://bit.ly/-Week4
📖 *आठवडा-5* https://bit.ly/-week5
📖 *आठवडा-6* https://bit.ly/-Week6
📖 *आठवडा-7* https://bit.ly/-Week7
📖 *आठवडा-8* https://bit.ly/-Week8
📖 *आठवडा-9* https://bit.ly/-Week9
📖 *आठवडा-10* https://bit.ly/-Week10
📖 *आठवडा-11* https://bit.ly/-Week11
📖 *आठवडा-12* https://bit.ly/-Week12
📖 *आठवडा-13* https://bit.ly/-Week13
📖 *आठवडा-14* https://bit.ly/-Week14

🪁 *Share to all educational groups*

Friday, 1 April 2022

वर्ग एक ते दहा टेस्ट

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*महाराष्ट्र शिक्षक पॅनल ग्रुप आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार सोहळा पुणे*
👉 *दिनांक -15 मे 2022 रविवार,सकाळी 9 वा*
👉 *स्थळ-अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे*
💢💢💢💢💢💢💢💢
 💥 *दररोजचा अभ्यास* 💥
🌞 *दिनांक 02/04/2022*🌞
♻️ *प्रत्येक पाठावर आधारित ऑनलाइन टेस्ट*
🔘 *इयत्ता 1 ली*
https://www.marathiabhyas.com/p/1_90.html
🔘 *इयत्ता 2 री*
https://www.marathiabhyas.com/p/2_38.html
🔘 *इयत्ता 3 री*://www.marathiabhyas.com/p/3_83.html
🔘 *इयत्ता 4 थी*
https://www.marathiabhyas.com/p/4_80.html
🔘 *इयत्ता 5 वी*
https://www.marathiabhyas.com/p/5_0.html
🔘 *इयत्ता 6 वी*
https://www.marathiabhyas.com/p/6_80.html
🔘 *इयत्ता 7 वी*
https://www.marathiabhyas.com/p/7_99.html
🔘 *इयत्ता 8 वी*
https://www.marathiabhyas.com/p/8_64.html
🔘 *इयत्ता 9 वी*
https://www.ourstudy.in/p/9_61.html
🔘 *इयत्ता 10 वी*
https://www.ourstudy.in/p/10_22.html
🔍 *गुगलवर सर्च करा*
www.ourstudy.in
www.marathiabhyas.com

शाळापूर्व तयारी

शाळापूर्व तयारी touch here

वर्ग एक ते दहा दररोजचा अभ्यास

वर्ग 1 ते 10 दररोजचा अभ्यास touch here

नांदेड ग्रामीण पर्यटन

*मा. विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या सूचनेनुसार*
*🌈नांदेड ग्रामीण पर्यटन*
*मा.वर्षा ठाकूर- घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतील जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेव्याची चल चित्रांद्वारे (short films) ओळख.*

(नांदेड जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा अभिनव उपक्रम)

*दिनांक 01 एप्रिल 2022*
 🛑 *LIVE सकाळी 11:00 वाजता*

तीर्थक्षेत्र: *संतकवी दासगणू महाराज संस्थान गोरटे*

http://bit.ly/dietnanded

सदर live कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक,विद्यार्थी,पालक तसेच पर्यवेक्षिय यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जॉईन व्हावे.

*मुलाखत - श्री. विक्रम नांदेडकर*  (विश्वस्त सचिव - श्री दासगणू महाराज प्रतिष्टान गोरटे)

*मुलाखतकार* 

*गोवर्धन शिंदे,नांदेड*

*संजय राठोड, नांदेड*

*अलिम शेख, नांदेड*

*नांदेड जिल्ह्यातील डिजिटल शाळांनी सदर कार्यक्रम आपल्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या लिंकवर live दाखवावा.*

http://bit.ly/dietnanded

*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड*

*शिक्षणाधिकारी*
*जिल्हा परिषद नांदेड*

धूमकेतू Dhumketu 2025