Youtube

Youtube
Chanel

Thursday, 10 March 2022

PFMS

*सर्व मुख्याध्यापक/केंद्र प्रमुख साठी PFMS प्रणाली प्रशिक्षण*

Time: Mar 11, 2022 03:00 to 05:00 PM 

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/84991643578

Meeting ID: 849 9164 3578
Passcode: 123
उद्या दिनांक 11.03.2022 रोजी दुपारी तीन वाजता जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, केंद्रीय मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तारअधिकारी, , गटशिक्षणाधिकारी , वरिष्ठ सहाय्यक लेखा ,तसेच केजीबीवी मुख्याध्यापक ,मनपा अंतर्गत असलेल्या शाळांचे  मुख्याध्यापक,तंत्रस्नेही शिक्षक , डाटा ऑपरेटर , ई यांची शाळा स्तरावरून पीएफएमएस प्रणाली वापरा बाबत जिल्हास्तरावरून ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी झूम ॲप वर जॉईन व्हावे व इतर सर्वांनी  प्रशिक्षणासाठी यूट्यूब लिंक वर जॉईन होऊन प्रशिक्षण पूर्ण करावे.
गटा अंतर्गत वरील सर्व शाळांचे मुख्याध्यापक पर्यंत सदरील लिंक पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित गटशिक्षण अधिकारी यांची आहे. कोणीही या लिंक पासून वंचित राहणार नाही व प्रशिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरील प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी सदरील मिटिंग मध्ये सर्वांनी जॉईन व्हावे.

YouTube live link
👇
https://www.youtube.com/channel/UCIVoX23AsF_7AtffoWpvIfw/live

*शिक्षणाधिकारी प्रा.*
 *जिल्हा परिषद नांदेड.*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025