Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 22 February 2022

समग्र शिक्षा खात्यातील शिल्लक रक्कम पाहण्यासाठी

*♦️♦️समग्र शिक्षा खात्यातील शिल्लक रक्कम♦️♦️*

*काही दिवसापूर्वी बँक ऑफ महाराष्ट्र, नांदेड शाखेत सर्व मुख्याध्यापकांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत नवीन खाते काढलेले आहेत व त्यामध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालया द्वारे सन 2021-22 ची गणवेशाची रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे.*
*आपल्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे बघण्यासाठी आपण बॅंकेला दिलेल्या मोबाईल क्रमांकावरून खालील नंबर वर कॉल करावा.*

9222281818

*आपल्याला लगेच एक मेसेज येईल व त्याद्वारे आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम आपल्याला लगेच कळेल.*
माहीती करिता 

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025