Youtube

Youtube
Chanel

Wednesday, 23 February 2022

नांदेड ग्रामीण पर्यटन

*🌈नांदेड ग्रामीण पर्यटन*
*मा.वर्षा ठाकूर- घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतील जिल्ह्यातील ऐतिहासिक ठेव्याची चल चित्रांद्वारे (short films) ओळख.*

(नांदेड जिल्हा परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा अभिनव उपक्रम)

*दिनांक 24 फेब्रुवारी 2022 दुपारी 2:30 वाजता*

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते उद्घाटन.

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/82012144162?pwd=TlhsV3pxMjR2ZlJ3LytvaHA2UmdBQT09
Meeting ID 820 1214 4162
Pass code 123

*सदर झुम मिटिंगची मर्यादा 500 पार्टीसिपेटची आहे.*
*आपण जर झुमवर जॉईन होऊ शकला नाहीतर खालील youtube लिंक वरून जॉईन व्हावे.* 

https://youtu.be/s7zaT7agZUI

सदर live कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक,विद्यार्थी,पालक तसेच पर्यवेक्षिय यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जॉईन व्हावे

प्राचार्य
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025