Youtube

Youtube
Chanel

Friday, 4 February 2022

गरजाधिष्टीत शिक्षक प्रशिक्षण निर्मिती

*गरजाधिष्ठित शिक्षक प्रशिक्षण निर्मिती* 

*✒️राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करून त्याआधारे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत ब्लेंडेड मोडमध्ये कोर्स निर्मिती केली जाणार आहे.*

*✒️सदर कोर्सेस शिक्षकांच्या व्यावसायिक समृद्धीकरिता असल्याने शिक्षक आपल्या गरजेनुसार व आवडीनुसार कोर्सची निवड करू शकतात.*

*✒️यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षण विषयक गरजा निश्चित करण्यासाठी सर्व्हे मंकी लिंकच्या माध्यमातून प्रश्नावली द्वारे माहिती मागविण्यात येत आहे.*

*✒️तरी सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी*  *https://www.research.net/r/NBTC-2022*
*या लिंकवर दि.१५/०२/२०२२ पर्यंत माहिती भरावी.*

*एम. डी. सिंह (भा.प्र.से.)*
*संचालक,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व*
*प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025