*प्रति*
मुख्याध्यापक / प्राचार्य
माध्यमिक शाळा / ज्यूनि. कॉलेज (सर्व)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत राज्यातील इ ०९ वी ते इ १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन लाईव्ह वेबिनार द्वारे करण्यात आले आहे.
यातील चौथे सत्र शुक्रवार *दिनांक o४ फेब्रुवारी २०२२* रोजी *परीक्षेला सामोरे जाताना* वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.
*विषय ४ :- परीक्षेला सामोरे जाताना*
*तारीख आणि वेळ:*
*दि ०४ फेब्रुवारी २०२२,*
*दुपारी ०३.०० ते ०४.३० वाजेपर्यंत*
*सदर वेबीनार ची युट्युब लिंक*
https://youtu.be/9cyJh_hz_QI
सदर वेबिनारसाठी सर्व *विद्यार्थी, पालक व शिक्षक* यांनी वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे .
*एम.डी.सिंह*
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment