Youtube

Youtube
Chanel

Wednesday, 16 February 2022

संख्याज्ञान चाचणी क्रमांक 2

https://forms.gle/uavqLKcgqkBLG6Z77        *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड आयोजित*

*शिक्षण आपल्या दारी - मूलभूत वाचन आणि संख्याज्ञान चाचणी क्रमांक 2* 

✒️चाचणी दिनांक 16  ते  23 फेब्रुवारी 2022 पर्यन्त सुरू राहील.

✒️इयत्ता 1 ते 8 चे 100% विद्यार्थी ही चाचणी सोडवतील यासाठी प्रयत्न करावेत.

✒️शिक्षण आपल्या दारी 30 दिवसीय उपक्रमातील दिनांक 14 फेब्रुवारी पर्यंतच्या पाठयक्रमावर आधारित आहे.

✒️मराठी आणि गणित विषयाचे प्रत्येकी 5 असे एकूण 10 प्रश्न 10 गुणासाठी आहेत.

✒️एका मोबाईलवर एकपेक्षा जास्त विद्यार्थी चाचणी सोडवू शकतात.

✒️पालक आणि शिक्षक यांच्या मदतीने चाचणी सोडवून घ्यावी.

✒️ऑनलाईन स्वरूपात चाचणी सोडवण्यात यावी जेणेकरून जिल्हास्तरावर data उपलब्ध होऊन विश्लेषण करणे सोपे होईल.

✒️अपरिहार्य स्थितीतच ऑफलाईन स्वरूपात चाचणी pdf द्वारे सोडवावी.pdf स्वतंत्रपणे देण्यात येईल..

DIET नांदेड

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025