⭐ *शिक्षकांसाठी खास ReadToMe YouTube Live सत्र* ⭐
👉 वर्गात ReadToMe®️ कसे वापरायचे हे समजण्यास मदत करण्यासाठी आम्ही *2nd February 2022 रोजी* शिक्षकांसाठी खास YouTube लाइव्ह सत्र शेड्यूल केले आहे.
ReadToMe Solutions वर सत्र *दुपारी 12 वाजता* सुरू होईल.
आम्ही तुम्हाला विनंती करतो की कृपया हा संदेश तुमच्या सर्व शिक्षकांना फॉरवर्ड करा.
सत्रात सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करण्याची विनंती करतो https://youtu.be/tc2aHTUVZlM
No comments:
Post a Comment