*विषय :- निष्ठा प्रशिक्षण*
💻📱📱💻
*राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वीच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन निष्ठा ३.० (FLN)प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत..*
💫💫💫💫💫💫
https://bit.ly/3EAi3UD
💫💫💫💫💫
ऑनलाईन स्वरूपामध्ये निष्ठा प्रशिक्षण DIKSHA App च्या माध्यमातून प्राथमिक शाळांतील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गाना अध्यापन करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पूर्ण करावयाचे आहे.
*_प्रत्येक कोर्स मध्ये 40 पैकी 28 गुण मिळणे आवश्यक_*
जानेवारी महिन्यात पूर्ण करावयाचे कोर्स
*मराठी माध्यमातील शिक्षक*
*इंग्रजी माध्यमातील शिक्षक*
*हिंदी माध्यमातील शिक्षक*
आणि *उर्दू माध्यमातील शिक्षक*
यांनी
*ऑनलाईन प्रशिक्षण कसे करावे हे पाहण्यासाठी वरील वेबसाईटला भेट द्या.*
💫💫💫💫💫
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,*
No comments:
Post a Comment