*चला शिकूया प्रयोगातून विज्ञान*
**** प्रयोग क्रमांक - 25 ****
दिनांक - 22 जानेवारी 2022
*प्रयोगाचे नाव - मोबाईल ॲप google earth / पृथ्वीगोल च्या माध्यमातून आपली शाळा,घर ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणे पहाणे.*
🔊 *साहित्य - Android मोबाईल, इत्यादी .*
🔊 *विद्यार्थी कृती-*
गूगल अर्थ हे गूगल ने तयार केलेले पृथ्वीचे स्कॅनिंग ॲप आहे. शाळेतील पृथ्वी गोलाप्रमाने या आभासी पृथ्वी गोलाचा उपयोग करून आपली शाळा ,घर , गाव- शहरे ,देश, समुद्र , ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणे पाहता येतात.
Google play store वरून *google earth* ॲप्लिकेशन मोबाईल मध्ये इंस्टॉल करावे. त्यानंतर मोबाईल मधील GPS (globel positioning system) सुरू करावे.
स्क्रीन वरील location बटणावर क्लिक करावे. आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण दिसेल.
आता dead sea, everest, andaman, kanyakumari, rameshver, suez canel, lonar, mumbai, panji, dubai , london, newyork, diu daman, indian ocean, shanghai, masco, panipat, atak, dal lake, इत्यादी....
सर्च करा व पृथ्वीवर ही ठिकाणे पाहा.
*काही इतर ठिकाणे-*
Vishnupuri dam,Yeldaree dam, koyna dam, godavari river, nathsagar, pacific ocean, sydney
Bombay high, jnpt, gateway.
Suvarnamandir, akshardham, parliament house.
Pune university,
Oxford university,
Cambridge university
🔊.*निरीक्षण, अनुमान व निष्कर्ष-*
* पृथ्वीवरील ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणे पाहता येतात. ठिकाणे ओळखण्यासाठी व निरिक्षणासाठी मदत होते.
प्रवासासाठी मदत होते.
_*पृथ्वीवरील ऐतिहासिक व भौगोलिक बाबींच्या स्थानांचे समग्र आकलन होते.*_
*- DIET Nanded*
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
No comments:
Post a Comment