Youtube

Youtube
Chanel

Sunday, 9 January 2022

हार्टफुलनेस इन्स्पायर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा परिषद नांदेड

https://youtube.com/shorts/pmY6I59ku_Y?feature=share

*हार्टफुलनेस इंस्पायर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम - नांदेड*

नांदेड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.  *मुख्य कार्यकारी अधिकारींच्या आदेशानुसार, सर्व शिक्षकांना ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे.*

जानेवारी १० - २२ दरम्यान ६ बॅच आयोजित केल्या असून प्रत्येक बॅच ३ दिवसीय आहे. आयोजन पुढील प्रमाणे आहे *(वेळोवेळी त्या त्या बॅच ची लिंक विसजीष्ट गटाबरोबर share केली जाईल*)

*गट १: अर्धापुर, भोकर, मुदखेड* *१०-१२ जानेवारी, दुपारी १२-२*
 *गट २: डेगलूर, बिलोली, धर्माबाद* - *१०-१२ जानेवारी, दुपारी ३:००-५:००*
*गट ३: *हिमायतनगर, माहूर, किनवट - १७-१९ जानेवारी, दुपारी१२:००-२:००*
*गट ४: *लोहा, कंधार, मुखेड - १७-१९ जानेवारी, दुपारी ३:००-५:००*
*गट ५: *नांदेड, नायगाव, उमरी - २०-२२ जानेवारी, दुपारी१२:००-२:००*
*गट ६: *नांदेड म.न.पा, हदगाव २०-२२ जानेवारी, दुपारी ३:००-५:००*

शाळांनी सत्रे प्रोजेक्टर/टीव्ही स्क्रीनवर प्रक्षेपित करण्यासाठी तरतुदी केल्या तर सर्व शिक्षक शाळांमधून ऑफलाइन उपस्थित राहू शकतात व हार्टफुलनेस स्वयंसेवक सर्व सत्रे ऑनलाइन घेतील. ते शक्य नसल्यास, शिक्षकांना लिंक शाळे तर्फे पाठवण्यात यावी, व शिक्षकांनी स्वतःच्या device वरून सहभागी व्हावे.

*कृपया नोंद घ्यावी:* 
३ दिवसीय सत्र संपूर्ण उपस्थित राहिलेल्या सर्व हेडमास्तर व शिक्षकांना ई-सर्टिफिकेट प्राप्त होईल.

सादर,
टीम हार्टफुलनेस.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025