Youtube

Youtube
Chanel

Saturday, 15 January 2022

गोष्टीचा शनिवार

*गोष्टींचा शनिवार*
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
*इयत्ता:* 1 आणि 2
*पुस्तकाचे नाव:* घुबड राजाची रात्र
*पुस्तकाची लिंक:*

https://bit.ly/34L3KQZ

*ऍक्टिव्हिटी:* तुम्ही कधी घुबड बघितलं आहे का? आपल्या वहीत एका घुबडाचे चित्र काढून घरच्या मोठ्यांना दाखवा
===================
*इयत्ता:* 3 आणि 4
*पुस्तकाचे नाव:* एक अनोखं घरटं
*पुस्तकाची लिंक:*

https://bit.ly/3GucqZX

*ऍक्टिव्हिटी:* असा कोणता पक्षी आहे का जो आपलं घरटं बांधत नाही? घरी मोठ्यांना विचारून माहिती काढा आणि आपल्या वहीत लिहा. आम्हालाही सांगा.
====================
*इयत्ता:* 5 आणि 6
*पुस्तकाचे नाव:* भभो म्हैस
*पुस्तकाची लिंक:*

https://bit.ly/3quGAaa

*ऍक्टिव्हिटी:* झाडे बघा सर्वांसाठी किती उपयोगी आहेत. झाडांनी माणसांना, इतर प्राण्यांना, आणि आपल्या निसर्गाला कश्या प्रकारे उपयोग होतो ते तुम्ही सांगू शकाल का? आपल्या वहीतही लिहू शकता.
====================
*इयत्ता:* 7 आणि 8
*पुस्तकाचे नाव:* छुटकू कोळी
*पुस्तकाची लिंक:* 

https://bit.ly/33cwHVO

*ऍक्टिव्हिटी:* छुटकूने मटकूच्या पायाला आणि कंबरेला पट्टी बांधली. त्या उपचाराला फर्स्ट-एड किंवा प्राथमिक उपचार म्हणतात. कोणाला काही इजा झाली तर परिस्थिती प्रमाणे डॉक्टरला दाखवायचा आधी त्याचा प्राथमिक उपचार करावा लागतो. घरी मोठ्यांना विचारून किंवा आपल्या पुस्तकांवरून माहिती काढा कि वेगवेगळ्या परिस्थितीत- जसं कोणाला काही इजा झाली, कोणी बेशुद्ध झाले, ताप आला, इत्यादी नंतर त्यांना कसं प्राथमिक उपचार दिला जातो.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025