प्रति, दि.11/01/2022
मा.केंद्र प्रमुख सर्व,
केंद्र (सर्व )ता.किनवट.
*विषय:* इंग्रजी भाषा पुरक अध्ययन साहित्यसंच Online उजळणी प्रशिक्षणासाठी 100 %प्राथमिक शिक्षकांना उपस्थित ठेवणे बाबत.
संदर्भ:- जाक्र/जिशिवप्रसंनां/इंग्रजी विभाग/2021-22/13 दिनांक.07/01/2022
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड मार्फत
दि.13 व 14/01/2022 (गुरुवार व शुक्रवार) रोजी इंग्रजी भाषा पूरक अध्ययन साहित्यमंच उजळणी प्रशिक्षण नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील 100% प्राथमिक शिक्षकांसाठी आयोजित केले आहे.
तरी सदर प्रशिक्षणासाठी आपल्या अधिनस्त केंद्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील 100 % प्राथमिक शिक्षकांना
DIET नांदेड OFFICIAL YOU TUBE CHANNEL वर सोबत दिलेल्या लिंक वर सकाळी, वेळ -11ते 4 वा.
या वेळेत पुर्ण वेळ उपस्थित राहण्यासाठी आदेशीत करावे.कुणीही अनुपस्थित राहणार नाही याची दखल घ्यावी.
You Tube Link: http://bit.ly/dietnanded
टिप- प्रशिक्षणाच्या दोन्ही दिवशी प्रत्यक्ष आँनलाईन प्रशिक्षण सुरू असताना शिक्षकांना उपस्थितीची नोंद करण्यासाठी लिंक देण्यात येणार आहे, त्या लिंक वर शिक्षकांनी उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे.
आदेशानुसार,
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती ,किनवट.
प्रतिलिपी :-
1. मा.प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड
2.मा.शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा
परिषद नांदेड.यांना माहीतीस्तव सविनय सादर.
गटशिक्षणाधिकारी
पंचायत समिती, किनवट.
No comments:
Post a Comment