*हार्टफुलनेस इंस्पायर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम - नांदेड*
नांदेड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. *मुख्य कार्यकारी अधिकारींच्या आदेशानुसार, सर्व शिक्षकांना ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे.*
*कार्यक्रमाचे व्यवस्थीत नियोजन करण्यासाठी माननीय HM ना विनंती आहे की खालील गूगल फॉर्म भरावा* (*only HM*)
https://forms.gle/RH94PeRKJQ7AzsuG8
जानेवारी १० - २२ दरम्यान ६ बॅच आयोजित केल्या असून प्रत्येक बॅच ३ दिवसीय आहे. आयोजन पुढील प्रमाणे आहे -
गट १: अर्धापुर, भोकर, मुदखेड - १०-१२ जानेवारी, दुपारी१२:००-२:००
गट २: डेगलूर, बिलोली, धर्माबाद - १०-१२ जानेवारी, दुपारी ३:००-५:००
गट ३: हिमायतनगर, माहूर, किनवट - १७-१९ जानेवारी, दुपारी१२:००-२:००
गट ४: लोहा, कंधार, मुखेड - १७-१९ जानेवारी, दुपारी ३:००-५:००
गट ५: नांदेड, नायगाव, उमरी - २०-२२ जानेवारी, दुपारी१२:००-२:००
गट ६: नांदेड म.न.पा, हदगाव २०-२२ जानेवारी, दुपारी ३:००-५:००
*कृपया नोंद घ्यावी:*
३ दिवसीय सत्र संपूर्ण उपस्थित राहिलेल्या सर्व हेडमास्तर व शिक्षकांना ई-सर्टिफिकेट प्राप्त होईल.
सादर,
टीम हार्टफुलनेस.
No comments:
Post a Comment