*नमस्कार deepak dambale,*
*हार्टफुलनेस इंस्पायर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम - नांदेड*
नांदेड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. *मुख्य कार्यकारी अधिकारींच्या आदेशानुसार, सर्व शिक्षकांना ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे.*
जानेवारी १० - २२ दरम्यान ६ बॅच आयोजित केल्या असून प्रत्येक बॅच ३ दिवसीय आहे. आयोजन पुढील प्रमाणे आहे *(पहिल्या दोन बॅच च्या links पाठवत आहोत, कृपया आपल्या ब्लॉकच्या कार्यक्रमामध्येच सहभागी व्हावे*)
Topic: *गट ३: हिमायतनगर, माहूर, किनवट*
Time: *१७-१९ जानेवारी, दुपारी १२:००-२:००*
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81523868792?pwd=UHpUWFlLbGp2OTdVRVZIVUw3MjFrZz09
Meeting ID: 815 2386 8792
Passcode: 408535
शाळांनी सत्रे प्रोजेक्टर/टीव्ही स्क्रीनवर प्रक्षेपित करण्यासाठी तरतुदी केल्या तर सर्व शिक्षक शाळांमधून ऑफलाइन उपस्थित राहू शकतात व हार्टफुलनेस स्वयंसेवक सर्व सत्रे ऑनलाइन घेतील. ते शक्य नसल्यास, शिक्षकांना लिंक शाळे तर्फे पाठवण्यात यावी, व शिक्षकांनी स्वतःच्या device वरून सहभागी व्हावे.
*कृपया नोंद घ्यावी:*
- वरील झूम लिंक ऍक्टिव्ह करण्यासाठी ह्या मेसेजला *Hi* किंवा *OK* रिप्लाय करा.
- ३ दिवसीय सत्र संपूर्ण उपस्थित राहिलेल्या सर्व हेडमास्तर व शिक्षकांना ई-सर्टिफिकेट प्राप्त होईल.
सादर,
टीम हार्टफुलनेस.
No comments:
Post a Comment