*शिकू आनंदे Learn with fun भाग 27 वा अर्धवर्ष पूर्ती विशेष भाग*
दिनांक- 8 जानेवारी 2022
*विषय-सूर्यनमस्कार, नृत्य, गीतगायन, पतंग बनवणे आणि रंगतदार प्रश्नांची मालिका*
*Integrate केलेले विषय - इंग्रजी, गणित, मराठी, विज्ञान, भूगोल कला, कार्या, शा.शि.*
आजचा शिकू आनंदे Learn with fun कार्यक्रम अगदी कृतीयुक्त आणि आनंददायी होता. आजची *थीम मकरसंक्रांत व जिजाऊ जयंती दिन* विशेष होती.
या भागासाठी
*विशेष अतिथी* म्हणून
मा.दिनकर टेमकर साहेब (शिक्षण संचालक प्राथमिक) व
मा.डॉ.पवन सुधीर मॅडम (HOD,DEAA,NCERT नवी दिल्ली) या होत्या.
यामध्ये सूर्यनमस्कार , नृत्य, गीतगायन, पतंग बनवणे आणि रंगतदार प्रश्नांची मालिका म्हणजेच fun time quiz time या संदर्भाने सादर झालेला भाग अतिशय उत्कृष्ट झाला. महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना कोविड काळात व कोविड काळानंतर शाळा सुरू झालेनंतर दप्तरमुक्त शनिवार असलेने शाळेत कृतीप्रवण ठेवून त्यांचे शिक्षण चालू ठेवल्याबद्दल आदरणीय शिक्षण संचालक एम देवेंदर सिंह साहेब, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सुरू झाला असे शिक्षण संचालक दिनकर टेमकर साहेब, सहसंचालक रमाकांत काठमोरे साहेब, उपसंचालक तथा विभागप्रमुख डॉ.नेहा बेलसरे मॅडम, विकास गरड साहेब, डॉ.कमलादेवी आवटे मॅडम, तसेच कला क्रीडा व सामाजीक शास्त्र उपविभागप्रमुख सचिन चव्हाण साहेब, अधिव्याख्यात्या ज्योती राजपूत, विषय सहाय्यक पद्मजा लामरुड, या कार्यक्रमाला समन्वय करणारे विक्रम अडसूळ सर , SCERT ची तंत्रस्नेही टीम यांचे मनःपूर्वक आभार .🙏
आजच्या कार्यक्रमास सहकार्य करणारे सर्व अधिकारी वर्ग, सादरीकरण करणारे सर्व
*सुलभक*
रोहिणी बागुल, नाशिक
मंगेश व्यवहारे, अमरावती
पांडुरंग कोकरे, सोलापूर
जया इगे, बीड
कल्पेश बिरादार, ठाणे
प्रज्ञा सोनवणे, ठाणे
भरत चव्हाण, ठाणे
शशिकांत कुलथे, बीड
वनिता जाधव, सोलापूर
केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक , शिक्षक, पालक व विद्यार्थीमित्रांमुळे, त्यांच्या ऍक्टिव व उत्स्फूर्त सहभागामुळे या कार्यक्रमाची रंगत वाढली. सर्वांचे सादरीकरण खूप छान झाले.शिकू आनंदे च्या आजच्या भागात इयत्ता पहिली ते आठवीसाठी
यामध्ये सूर्यनमस्कार , नृत्य, गीतगायन, पतंग बनवणे आणि रंगतदार प्रश्नांची मालिका सादर करण्यात आली. शिकू आनंदे चा आजचा भाग म्हणजे सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शक असे सेशन. सर्वांनी आवर्जून पहा आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक पोहोचवा आणि कृती करायला सांगा.
*शिकू आनंदे भाग 26 वा पाहण्यासाठी खालील दुवा वापरा*
*इयत्ता पहिली ते पाचवी साठी*
https://youtu.be/LheAz9i1OBU
*इयत्ता सहावी ते आठवीसाठी*
https://youtu.be/xAwtwgWFGn8
🙏सर्वांना मनापासून धन्यवाद🙏
सौ. ज्योती दीपक बेलवले.
जि. प. शाळा दोऱ्याचापाडा,
ता - शहापूर, जि - ठाणे.
No comments:
Post a Comment