Youtube

Youtube
Chanel

Wednesday, 12 January 2022

निष्ठा 3.0

*निष्ठा रजिस्ट्रेशन व्हिडिओ लिंक*
👇👇👇

*https://youtu.be/MNsPkfaYeLk*

*निष्ठा 3.0 FLN प्रशिक्षणासाठी दिक्षा ॲप वर नोंदणी केली आहे का ?*
 
   *केवळ दिक्षा ॲप चे रजिस्ट्रेशन आसुन चालत नाही तर निष्ठा च्या कोर्समध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे* 
💎💎💎💎💎💎💎
*१) दिक्षा ॲप इंस्टॉलेशन आणि  आपली प्रोफाइल अपडेट कशी करावी?*
*२) दिक्षा ॲप मधुन निष्ठा च्या प्रशिक्षणातील  कोर्समध्ये नोंदणी कशी करावी?*
*३) कोर्समध्ये सहभागी कसे व्हावे ?*
*४) कोर्समध्ये प्रशिक्षण कसे घ्यावे ?*
*५) निष्ठाचे प्रमाणपत्र कसे मिळेल?* 
    *शिक्षक व मुख्याध्यापकबांधवाना  वरील सर्व बाबींची इत्यंभुत माहिती देण्यासाठी  साध्या - सोप्या समजेल अशा भाषेमध्ये बनवलेला हा व्हिडिओ वरील लिंकला टच करुन पाहु शकता आणि निष्ठाची ट्रेनिंग पुर्ण करु शकता*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025