*आई बाबांची शाळा जिल्हास्तर उपक्रम नांदेड*
✍️ मा. CEO जिल्हा परिषद नांदेड यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने व DITE नांदेड व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यात आई बाबांची शाळा हा जिल्हास्तर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
✍️ त्यासाठी या उपक्रमांतर्गत मा.अनिलकुमार महामुने साहेब गशिअ किनवट व मा.पांचाळ ना. ना. शिविअ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र नयाकॅम्प अंतर्गत इयत्ता पहिली व दुसरीला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी केंद्र स्तर ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक 17/08/2021 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आले आहे. सर्व व्यवस्थापन शाळा मुख्याध्यापकांनी आपल्या अधिनस्त शिक्षकांना माहिती द्यावी.
तरी सदरील प्रशिक्षण join करण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा.इयत्ता पहिली, दुसरी अध्यापन करणा-या सर्व शिक्षकांनी उपस्थित रहावे. (मराठी, उर्दू, इंग्रजी शाळा)
Join with Google Meet: https://meet.google.com/yis-mfye-fpq
केंद्र प्रमुख नयाकॅम्प
No comments:
Post a Comment