Youtube

Youtube
Chanel

Wednesday, 21 July 2021

करिअर मार्गदर्शन

*प्रति* 
मुख्याध्यापक / प्राचार्य
माध्यमिक शाळा / ज्यूनि. कॉलेज (सर्व)
 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे मार्फत  इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन युट्युब लाईव्ह वर करण्यात आले आहे. 
YouTube वर येत्या बुधवार  *दि २१ जुलै २०२१* रोजी **वैद्यकीय  क्षेत्रातील करिअर* याबाबत वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.

 *विषय ४:. वैद्यकीय  क्षेत्रातील करिअर* 

 **तारीख आणि वेळ:* 
 *दि २१ जुलै २०२१,* 

 *सकाळी १०.३० ते १२.०० वाजे पर्यंत* 

 *युट्युब लिंक* 

https://youtu.be/cQaWE_9HD6A

सदर वेबिनार बाबत सर्व *विद्यार्थी, पालक व शिक्षक* यांना वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी अवगत करावे .

 *(दिनकर टेमकर)* 
संचालक,
,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025