*# खुशखबर # खुशखबर # खुशखबर*
🎯2021-22 या वर्षात शिष्यवृत्ती व नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग
*🔴संकल्प नवोदय २०२२*
व
*🔴संकल्प शिष्यवृत्ती २०२२*
*अगदी मोफत मार्गदर्शन ऑनलाईन क्लास नवीन बॅच सुरू*
मागील वर्षीच्या *संकल्प शिष्यवृत्ती ऑनलाइन शाळा* या उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर यावर्षी शिष्यवृत्ती व नवोदयची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ZOOM व Youtube Live चा वापर करून आम्ही सुरू करत आहोत *संकल्प नवोदय २०२२* व *संकल्प शिष्यवृत्ती २०२२* हा मोफत मार्गदर्शन ऑनलाईन क्लास.
या क्लासमध्ये सहभागी होण्यासाठी *५ वी व ८वी* वी वर्गातील विद्यार्थ्यांनी खालील लिंकवरून योग्य ग्रुपमध्ये सहभागी व्हावे.
*महत्त्वाची सूचना*
*फक्त नवोदय व शिष्यवृत्तीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनीच ग्रुपमध्ये सहभागी व्हावे.*
*🔵वर्ग ५ वी -नवोदय व शिष्यवृत्ती ग्रुपची लिंक*
*🔴संकल्प नवोदय २०२२🔴*
👇🏻👇🏻👇🏻
https://chat.whatsapp.com/KMkd6jNa7wk65B4h4Rqusl
*🔵८ वी-शिष्यवृत्ती ग्रुपची लिंक*
*🎯संकल्प शिष्यवृत्ती २०२२🎯*
👇🏻👇🏻👇🏻
https://chat.whatsapp.com/KYb2HFdIU3PJrcZk1XpGEX
*🎯क्लासची वेळ ग्रुपवर कळवण्यात येईल*
तरी विद्यार्थ्यांनी आजच ग्रुपमध्ये सहभागी व्हावे
*सुलभक*
*शिरीषकुमार द. लोणकर*
9561877966 / 8830828104
No comments:
Post a Comment