*मैत्री तंत्रज्ञानाशी*
*🤹♀️विद्यार्थीही बनतील तंत्रस्नेही*
*दिवस चौथा*
*विषय:- इंटरनेट एक व्यसन व उपयुक्त अँड्रॉइड एप्स*
*आपण इंटरनेटचे व्यसन लागले आहे असे वाटतं आहे का? लागले की नाही कसे ओळखणार ? मग यावर उपाय काय? या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हे सेशन तुमच्यासाठी आहे.*
*सदर क्लाससाठी विद्यार्थ्यांबरोबर जिल्ह्यातील शिक्षकांनी जॉईन व्हावे.*
*तसेच ही लिंक जास्त विद्यार्थ्यां पर्यंत ही लिंक पाहोचवावी व आपल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा.*
http://bit.ly/dietnanded
*दररोज या एकाच लिंक वरून आपणास सर्व live class ला जॉईन होता येईल तेव्हा ही लिंक सेव्ह करून ठेवावी*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड*
No comments:
Post a Comment