. *महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद* संस्थेमार्फत निर्मित Leadership Enhancement for Academic Development (LEAD) हा ऑनलाईन कार्यक्रम शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत *दि. ७ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ वाजता* ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात येत आहे. याचे थेट प्रक्षेपण आपण *MIEPA, Aurangabad* संस्थेच्या *अधिकृत YouTube चॅनलवर* पाहू शकता. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आजच YouTube Channel ला Subscribe करून Bell (🔔) आयकॉनवर क्लिक करावे
👉 *मिपा, औरंगाबाद संस्थेचे अधिकृत फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Maharashtra-Institute-of-Educational-Planning-and-Administration-MIEPA-100133188184315/
👉 *मिपा, औरंगाबाद संस्थेचे अधिकृत YouTube Channel*
https://www.youtube.com/c/MIEPASLA
*(डॉ. नेहा बेलसरे)*
संचालक
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन
व प्रशासन संस्था (मिपा), औरंगाबाद
No comments:
Post a Comment