🎦 *शालेय नेतृत्व विकासांतर्गत NEP 2020 बाबत वेबिनार मालिका* 🎦
❇️ *मार्गदर्शक व प्रेरणा* ❇️
*मा.श्री.राहुल द्विवेदी,(भा.प्र.से.)*
संचालक, SCERT महाराष्ट्र,पुणे
✳️ *संकल्पना व प्रेरणा* ✳️
*मा.श्रीमती नेहा बेलसरे*
संचालक,महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था,औरंगाबाद
*उदघाटक*
*मा.श्री.गोविंद नांदेडे*
पूर्व शिक्षण संचालक
SCERT पुणे
🔸 *प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन*
*मा. डॉ. रवींद्र अंबेकर*
प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड
*मा. बालाजी कुंडगिर*
शिक्षणाधिकारी,(माध्य.)
जि. प.नांदेड
*मा. श्री. प्रशांत दिग्रसकर*
शिक्षणाधिकारी,(प्राथ.)
जि. प.नांदेड
MIEPA, Aurangabad यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षकांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत सजगता यावी, NEP 2020 ची अंमलबजावणी परिणामकारक व्हावी यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व प्राचार्य/ मुख्याध्यापक व शिक्षक व पालकांपर्यंत NEP 2020 पोहोचणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून जिल्हास्तरावरून वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात येत आहे. तरी उपरोक्त ऑनलाईन वेबिनार मालिकेस इयत्ता १ली ते १२वी च्या सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक आणि पर्यवेक्षीय यंत्रणा(विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख)आपण सर्वांनी उपस्थित राहावे.
🗒️ *विषय पत्रिका* 🗒️
🕛 *वेळ 11.00 ते 12.30 वाजता* 🕛
1) अध्यापनशास्त्र व मूल्यमापनाचे नेतृत्व
श्री.सुदर्शन चिटकुलवार
(ज्येष्ठ अधिव्याख्याता,डायट नांदेड)
श्रीम. ज्योत्स्ना धुतमल
(अधिव्याख्याता, डायट,नांदेड)
- दिनांक 04 जानेवारी 2021
*2) आधुनिक काळातील शालेय नेतृत्व-*
श्री अभय परिहार
(अधिव्याख्याता डायट नांदेड)
डॉ.राजेश पावडे
(विषय सहायक डायट नांदेड) - दिनांक 05 जानेवारी 2021
*3) शालेय नेतृत्व आणि सातत्यपूर्ण व व्यावसायिक विकास -*
श्री.देशमुख एस वाय
(जेष्ठ अधिव्याख्याता, डायट,नांदेड)
श्री.पवार एस पी
(विषय सहायक डायट नांदेड )
दिनांक 06 जानेवारी 2021
*4) शाळा समूह आणि स्थानिक प्रशासन-*
श्री धुमाळे सी के
( अधिव्याख्याता, DIET, नांदेड)
श्री नरवडे यु.ए.(अधिव्याख्याता डायट नांदेड)- दिनांक 07 जानेवारी 2021
*5) माहिती तंत्रज्ञान व नेतृत्व-*
डॉ.एम एम जाधव
(अधिव्याख्याता डायट, नांदेड)
श्री संतोष केंद्रे
(विषय सहायक,डायट नांदेड)
दिनांक 08 जानेवारी 2021
*YouTube Channel : DIET NANDED*
No comments:
Post a Comment