*विश्व मराठी संमेलन*
(ऑनलाईन)
२८ ते ३१ जानेवारी, २०२१
*"आत्मीय निमंत्रण"*
जगभरातील मराठी भाषिक बंधू भगिनींना जोडणाऱ्या चार दिवसीय सोहळा ऑनलाईन पाहण्याचे आत्मीय निमंत्रण...
▪️२८ जानेवारी - विश्व मराठी साहित्य संमेलन
▪️२९ जानेवारी - विश्व मराठी संस्कृती संमेलन
▪️३० जानेवारी - विश्व मराठी उद्योजकता संमेलन
▪️३१ जानेवारी - विश्व मराठी युवा संमेलन
*👉सर्व कार्यक्रमांचे प्रक्षेपण :*
https://www.youtube.com/c/VishwaMarathiVani
विश्व मराठी वाणी या युट्यूब चॅनेलद्वारे..
👉 सर्व कार्यक्रमांच्या प्रक्षेपणाचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी *विश्व मराठी वाणी* या युट्यूब चॅनेलला Subscribe करा व त्यासमोरील 🔔 दाबायला विसरू नका...
*▪️कार्यक्रम पत्रिका सोबत जोडण्यात आलेली आहे*
No comments:
Post a Comment