Sunday, 29 November 2020
Friday, 27 November 2020
Wednesday, 25 November 2020
School video
⭐महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती टीम⭐
🟣यांसारख्या महत्वपूर्ण माहितीसाठी खालील ब्लाॕगला आवश्य भेट द्या.
👉https://marathiandhindigk.blogspot.com/
⭐फळांची नावे मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/pnHZpQGiyEE
⭐वर्गातील वस्तू मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/uBUfOd9ynSo
⭐जलचर प्राणी मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/1WLWZoDxkBs
⭐रंगांची नावे मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/xAgDrmhoxSc
⭐१५० घरगुती वस्तूंची नावे मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/iwLy8JXJ14A
⭐आकारांची नावे मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/0WwhILAWIfQ
⭐कृतिदर्शक शब्द मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/8mB8hwOdYng
⭐वाहनांची नावे मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/OeKUFKoJo7o
⭐कीटकांची नावे मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/J5z6vcXiBSE
⭐फुलांची नावे मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/y11y4NZ0WSU
⭐पाळीव प्राणी मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/QJncAkzqzz0
⭐जंगली प्राणी मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/GRVVHrUMGs0
⭐भाज्यांची नावे मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/8sxJc-onwhY
⭐शरीराचे अवयव मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/PonUlWL9Smg
⭐पक्ष्यांची नावे मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/33jupF-F83s
⭐व्यवसायांची नावे मराठी व इंग्रजी
👉https://youtu.be/RPnrYc0wyLM
⭐मराठी मुळाक्षरे
👉https://youtu.be/rCATXkPGhw4
⭐हिंदी वर्णमाला
👉https://youtu.be/LMBIpt4Bpfg
👉https://youtu.be/M1kT-9_1Sno
⭐इंग्रजी मुळाक्षरे मराठी अर्थासह
👉https://youtu.be/EBGkAFem8xc
⭐इयत्ता पहिली साठी ५० इंग्रजी शब्द मराठी अर्थासह भग १
👉https://youtu.be/D2luRh0ekYo
⭐इयत्ता पहिली साठी ५० इंग्रजी शब्द मराठी अर्थासह भाग २
👉https://youtu.be/SxSxYeZBenU
⭐इयत्ता पहिली १२२ इंग्रजी शब्द मराठी अर्थासह भाग ३
👉https://youtu.be/dS3cN1t05Xc
⭐इयत्ता पहिली साठी ८६ इंग्रजी शब्द मराठी अर्थासह भाग ४
👉https://youtu.be/xYrGgef8OVw
⭐इयत्ता दुसरी साठी १३४ इंग्रजी शब्द मराठी अर्थासह
👉https://youtu.be/m9cEXJH6dU8
⭐महारष्ट्र राज्य शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती टीम⭐
NCERT& NISHTHA
🔥🔥🔥🔥 *नमस्ते* 🔥🔥🔥🔥
🔮🔮🔮 *NCERT नई दिल्ली की ओर से पूरे भारत मे कक्षा 1 ली से लेकर 8 वी तक पढ़ाने वाले सभी अध्यापकों को Diksha app के तहत NISHTHA के नाम से 18 मानकोंके अंतर्गत ऑनलाइन ट्रेनिंग दी जाने वाली है* 🔮🔮🔮
🎡💥🍁 *इस ट्रेंनिग की जानकारी अध्यापकों को देने के लिये यह पोस्ट हम तैय्यार कर रहे है* 👇🏻👇🏻👇🏻
🎯🎯🎯 *How to install Diksha app For NISHTHA*👇🏻👇🏻👇🏻
*https://youtu.be/sJ5mVXu-GB4*
🎯🎯🎯 *How to Sign in or Register on diksha app for NISHTHA training* 👇🏻👇🏻👇🏻
*https://youtu.be/R2bJ8Mc43nc*
🎯🎯🎯 *How to Login and take a course on DIKSHA app for NISHTHA training* 👇🏻👇🏻👇🏻
*https://youtu.be/uX7IUFJq5x4*
🎯🎯🎯 *How to self declare and provide profile details on diksha app for NISHTHA training* 👇🏻👇🏻👇🏻
*https://youtu.be/iDCTjc3t2Cg*
🌀🌀 *यह पोस्ट पढ़नेवाले सभी जनोंसे हम निवेदन करते है कि इस पोस्ट को सभी अध्यापकों के साथ share करे ताकि किसी को NISHTHA ट्रेनिंग के अंतर्गत कोई परेशानी का सामना ना करना पड़े ।* ♻️♻️
Thursday, 19 November 2020
Tuesday, 17 November 2020
17 November उल्कावर्षाव
*आज रात्री १७ नोव्हेंबरला उल्कावर्षाव*
काळोख्या रात्रीत अवकाशात उल्कावर्षाव पाहणे हा एक सुखद अनुभव असतो. खास करून खगोलप्रेमींसाठी. असा सुखद अनुभव घेण्याची संधी चालून आली आहे ती आज मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबरच्या रात्री, आज रात्री १२ नंतर पूर्व आकाशात सिंह राशीतून उल्कावर्षाव पाहायला मिळेल.
खरंतर हा उल्कावर्षाव दरवर्षी १४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत पहायला मिळतो. त्यात १७ नोव्हेंबरला हा वर्षाव उच्चतम असतो.
या उल्कावर्षावासाठी *टेम्पल-टटल* हा धूमकेतू कारणीभूत आहे. हा धूमकेतू दर ३३ वर्षांनी सूर्यमालेची एक फेरी पुर्ण करतो. त्याने सोडलेल्या कचऱ्याजवळून पृथ्वी दरवर्षी नोव्हेंबरच्या काळात जात असल्याने घर्षणामुळे येथे उल्कावर्षाव पहायला मिळतो. १७ नोव्हेंबरला ताशी सुमारे ४० उल्का पहायला मिळतात. या उल्कांचा वेग सेकंदाला ७१ कि.मी. इतका असतो.
३३ वर्षांनी या राशीत प्रचंड उल्कावर्षाव होतो. या वेळेस ताशी १०,००० (दहा हजार) इतक्या उल्का दिसतात म्हणजे उल्काचा पाऊसच थोडक्यात. सन १९६६रोजी असा उल्कावर्षाव पहायला मिळाला होता. त्याला *लीयोनिड्स*(Leonids) असे म्हणतात.
मग, व्हा तयार आजच्या रात्री हा उल्कावर्षाव पाहण्यासाठी. दिवाळीला फटाक्यांच्या लहरी पाहण्यापेक्षा उल्काच्या लहरी पाहणे कितीतरी आनंददायी असते. एकदा अनुभव घ्या म्हणजे समजेल.
उजळणी
👩🏻🏫📲👨🏻🏫📲👩🏻🏫📲👨🏻🏫📲👩🏻🏫📲👨🏻🏫
*झाली ...झाली ...दिवाळी,*
*चला करु उजळणी ....*
*डिजिटल शिक्षण दारोदारी...*
*📲स्मार्ट पीडीएफ अपडेट....💾*
*१ ली ते ८ वी वर्गाची स्मार्ट पीडीएफ पाठवत आहोत ज्यामूळे ३८७ घटकाचे विद्यार्थ्यांना अध्ययनास मदत होईल.*
*🟥इयत्ता १ ली*🟧
*७३ अध्ययन घटक*
https://bit.ly/3lF2Nx4
🟧 *इयत्ता २ री🟥*
*५०अध्ययन घटक*
https://bit.ly/3lI9I8U
*🟥इयत्ता ३ री🟧*
*५७ अध्ययन घटक*
https://bit.ly/2UArWNO
*🟥इयत्ता ४ थी🟧*
*४९अध्ययन घटक*
https://bit.ly/3pBly7i
*🟧इयत्ता ५ वी 🟥*
*४९ अध्ययन घटक*
https://bit.ly/36HdwB9
*🟥इयत्ता ६ वी 🟧*
*५१ अध्ययन घटक*
६ वी भाषा / इंग्रजी / गणित/सा.विज्ञान /हिंदी/ इ.भु,ना: https://www.youtube.com/playlist?list=PLl3Dw4MNP-hnIOIXuFBQwBBHvq4_T0QgJ
*🟥इयत्ता ७ वी🟧*
*५६अध्ययन घटक*
७ वी भाषा / इंग्रजी / गणित/सा.विज्ञान /हिंदी/ इ.भु,ना: https://www.youtube.com/playlist?list=PLl3Dw4MNP-hm1nri7stDa0KSkih1uX6Uu
*🟥इयत्ता ८ वी🟧*
*१० अध्ययन घटक*
८ वी मराठी /इंग्रजी/गणित/ सा. विज्ञान/इ.भू.ना.: https://www.youtube.com/playlist?list=PLl3Dw4MNP-hnyeGvtENrdJA7iejn9TF2A
*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
*Zp शाळेच्या मुलांची डिजिटल शाळा सुरु....*
*ज्ञानाची शिदोरी अवश्य विद्यार्थ्यांना पाठवा...Share for care*
Monday, 16 November 2020
Dipotsav 2020
♦️ *MTS "तंत्र दीपोत्सव 2020"*
*महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक निर्मित ...*
*डिजिटल दिवाळी अंकाचे प्रकाशन काल मा. श्री विकास गरड साहेब, शिक्षण उपसंचालक महाराष्ट्र यांचे शुभहस्ते करण्यात आले.*
📕 _दिवाळीअंक शिक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे._
🎈 पूर्णपणे जाहिरात विरहित अंक
🎈 टेक्नॉलॉजी चा योग्य वापर करून स्मार्ट अंकाची निर्मिती
🎈 आकर्षक मांडणी व मनमोहक रंगसंगती
🎈 वाचनीय स्वलिखित साहित्य
🎈 प्रिंट काढण्यासाठी अक्षरांची स्पष्टता व अचूकता
🎈 ज्ञानवर्धक व वैचारिक सदरांचा समावेश
🎈 शिक्षकांच्या कला गुणांना वाव देणारा अंक
🎈 डाऊनलोड साठी अतिशय कमी साईज
____________________________
*संगीतमय फ्लिपबूक📒 स्वरूपात उपलब्ध*
https://online.fliphtml5.com/bafbn/vyls/
🟥🟦🟩🟨🟥🟦🟩🟨🟪
🎀 -----
*महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह*
____________________________
Monday, 9 November 2020
Sunday, 8 November 2020
Saturday, 7 November 2020
Friday, 6 November 2020
Thursday, 5 November 2020
8/11/20ते14/1120 बालदिवस
*दि. ०५ नोव्हेंबर २०२०*
*बालदिवस सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम*
प्रिय विद्यार्थी , पालक , शिक्षक,
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी बालदिवस साजरा केला जातो.
या बालकदिवसानिमित्त बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी दिनांक ०८ ते १४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत शासनाच्या वतीने ऑनलाईन पध्दतीने बालदिवस सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी पुढील ७ गटात उपक्रम घेण्यात येणार आहेत.
नियोजित सप्ताह कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे .
दिवस क्र ०१
दिनांक :- ०८-११-२०२०
इयत्ता :-१ ली व २ री-
उपक्रमाचे नाव :- भाषण
उपक्रम तपशिल :" मी नेहरु बोलतोय " या विषयावर ३ मिनिटांचा वैयक्तिक व्हिडिओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा .
*दिवस क्र ०२*
दिनांक :- ०९-११-२०२०
इयत्ता :- ३ री ते ५ वी
उपक्रमाचे नाव :- पत्रलेखन
उपक्रम तपशिल : चाचा नेहरुंना पत्र लिहा . ( शब्द मर्यादा ३०० ) सदरील पत्र A४ साईज कागदावर लिहून सदर निबंधाचे स्पष्ट फोटो , PDF Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा.
*दिवस क्र ०३*
दिनांक :- १० -११-२०२०
इयत्ता :-६ वी ते ८ वी
उपक्रमाचे नाव :- स्वलिखित कविता वाचन
उपक्रम तपशिल :नेहरुंवर स्वत: लिहिलेल्या कवितेचे वाचन करून कवितेचा व्हिडीओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा.
*दिवस क्र ०४*
दिनांक :- ११ -११-२०२०
इयत्ता :- ६ वी ते ८ वी
उपक्रमाचे नाव :- नाट्यछटा / एक पात्री
उपक्रम तपशिल :नेहरुंच्या जीवनावर आधारीत ३ मिनिटांचा व्हिडिओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करावा.
*दिवस क्र ०५*
दिनांक :- १२ -११-२०२०
इयत्ता :- ९ वी ते १० वी
उपक्रमाचे नाव :- पोस्टर तयार करणे
उपक्रम तपशिल : स्वातंत्र्य संग्रामातील नेहरुजींच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र रेखाटणे व पोस्टर Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे .
*दिवस क्रमांक:- ०५*
दिनांक:- १२/११/२०२०
इयत्ता :-११ वी व १२ वी
उपक्रमाचे नाव :- निबंधलेखन
उपक्रमाचा तपशील :- १) स्वातंत्र संग्रामातील नेहरुंचे योगदान
२) नेहरु-औद्योगिक विकासाचा पाया रचणारे
३) नेहरु - विज्ञान व तंत्रज्ञान
( शब्द मर्यादा ९०० ते १००० ) या पैकी एका विषयावर A4 कागदावर निबंध लिहुन त्याचे फोटो Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे .
*दिवस क्र ०६*
दिनांक :- १३ -११-२०२०
इयत्ता :- ९ वी ते १० वी
उपक्रमाचे नाव :- निबंध लेखन
उपक्रम तपशिल : १) नेहरु - स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडण- घडणीतील वाटा
२) नेहरु - भारताचा शोध आत्मचरित्र
( शब्द मर्यादा ७०० ते ८०० ) निबंध लिहून अपलोड त्याचे फोटो Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे .
*दिवस क्र ०६*
दिनांक :- १३ -११-२०२०
इयत्ता :- ११ वी व १० वी
उपक्रमाचे नाव :- व्हिडिओ तयार करणे
उपक्रम तपशिल : १) नेहरुंच्या जीवनावर आधारित डाक्युमेंटरी तयार करणे .
( ५ मिनिटांचा व्हिडिओ Facebook/ Twitter / Instagram/ Google Drive या पैकी एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह अपलोड करणे.
*दिवस क्र ०७*
दिनांक :- १४-११-२०२०
इयत्ता :- १ ली ते १२ वी
उपक्रमाचे नाव :- बाल साहित्य ई-संमेलन
उपक्रम तपशिल : नेहरुंशी संबंधित कथा , कविता , प्रसंग सादर करणे ( स्वरचित ) वेळ ३ मिनिट
बालदिवस सप्ताह स्पर्धेमध्ये भाग घेण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना
१) विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेण्यासाठी संबंधित स्पर्धेच्या विषयासंबंधीचा फोटो/ व्हिडिओ पालक, शिक्षक यांच्या Facebook/ Tweeter / Instagram/ गुगल ड्राइव्ह या पैकी कोणत्याही एका ठिकाणी #baldivas2020 या hashtag सह टाकून सदर पोस्ट ची लिंक आपण Copy करून ठेवायची आहे. एका वेळी एकाच स्पर्धेचे सादरीकरण साहित्य (फोटो /व्हिडीओ) Facebook/Twitter/Instagram वर अपलोड करावेत.
२) वरील पोस्ट टाकल्यानंतर व त्याची लिंक कॉपी करून झाल्यावर आपण scertmaha.ac.in वर स्पर्धेसाठी नावनोंदणी करावी. नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, शाळेचा UDISE क्रमांक (शिक्षकांकडून घ्यावा), मोबाईल क्रमांक, ईमेल आय.डी व ज्या स्पर्धेत भाग घेतला आहे त्याची वरील १ मध्ये नमूद केलेली लिंक सोबत असणे आवश्यक आहे. हे नसल्यास स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
३) क्र.१ व क्र.२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही केल्यावर स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध होणार आहे. ते डाऊनलोड करून घेण्यात यावे.
४) प्रत्येक स्पर्धेत एका विद्यार्थ्यास एकदाच भाग घेता येईल.
५) दुसऱ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी नव्याने पोस्ट तयार करून नव्याने नावनोंदणी करून स्पर्धेत भाग घेऊन क्र.१ ते ३ प्रमाणे कार्यवाही करावी.
६) सहभागी विद्यार्थ्यांमधून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट सादरीकरणास पारितोषिके व प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे.
७) सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी Facebook/ Tweeter / Instagram/ गुगल ड्राइव्ह वर पोस्ट करणे व आवश्यक तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे/ शिक्षकांचे सहाय्य घेणे अभिप्रेत आहे.
८) प्रत्येक स्पर्धेच्या सहभाग घेण्याची मुदत संबधित दिवशी रात्री १२.०० वाजता संपेल.
तालुका , जिल्हा व राज्य स्तरावरील बक्षिसांची निवड करण्यासाठी समित्या गठीत केलेल्या आहेत व विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे .
राज्यातील सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
आपल्या कार्यक्षेत्रातील शाळा, शिक्षक, पालक यांना याबाबत अवगत करण्यात यावे ही विनंती.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी अडचण येत असल्यास आपल्या शाळेच्या शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधण्यात यावा.
पदवीधर मतदान नोंदणी last date5/11/20
पदवीधर मतदान नोंदणीकरता लवकरात लवकर नोंदणी करा ..... उद्याची अंतिम तारीख आहे 05/11/20
https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx
Wednesday, 4 November 2020
Sawadhyay whatsup based
*स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana*
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी शासनाचा अभिनव उपक्रम व्हाट्सएप आधारित सराव 👦👩🎓🔢
प्रत्येक विभागावार एक वेगळी लिंक आहे. आपण कृपया आपला विभाग तपासून पहा आणि लिंक वर क्लिक करावे. *सदरची लिंक औरंगाबाद विभागासाठी असून प्रत्येक विभागासाठी वेगळा मेसेज आहे.*
*विभागाचे नाव - औरंगाबाद*
विभागातील जिल्हे : *औरंगाबाद, नांदेड, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली*
स्वाध्याय उपक्रम सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या WhatsApp लिंकवर क्लिक करा आणि HELLO किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. 👇
https://wa.me/918595524516?text=Namaskar
कोणासाठी - *१ ली ते १० वी विद्यार्थ्यांसाठी*
माध्यम - *मराठी / सेमी - इंग्रजी*
विषय - मराठी आणि गणित
कधी - *दर शनिवारी.* विद्यार्थ्यांना एक आठवड्याचा वेळ मिळेल स्वाध्याय प्रश्न सोडवण्यासाठी.
✍️ विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आपला फोन जरूर द्या. 🙏
*स्वाध्याय उपक्रमात कसे सामील व्हावे आणि सराव पूर्ण करावा यासाठी खालील व्हिडिओ बघा.* 👇
https://youtu.be/y6JdEX6c4AU
*महत्वाची गोष्ट* - कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देताना दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा नंबर लिहा. लिहिलेले उत्तर किंवा फोटो या प्रकारे उत्तर स्विकारले जाणार नाही. प्रारंभी, मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून काही दिवसात उर्दू माध्यमही सुरू केले जाईल.
Tuesday, 3 November 2020
Monday, 2 November 2020
स्वाध्याय whatsup based
दि. 02 नोव्हेंबर 2020
प्रिय विद्यार्थी,पालक , शिक्षक, मुख्याध्यापक,
*शालेय शिक्षण विभागातर्फे इ. 1 ली ते इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय SWADHYAY ( Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana). या योजनेचे सादरीकरण दि. 03 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता करण्यात येणार आहे. सदर सादरीकरणास मा. प्रा. वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग या देखील उपस्थित असणार आहेत.*
*सदर योजनेसाठी मा. बच्चु उर्फ ओमप्रकाश कडू, राज्यमंत्री, शालेय शिक्षण यांचे मार्गदर्शन लाभले आहे.*
*सदर सादरीकरणास मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण विभाग, मा. विशाल सोळंकी, आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य तसेच राज्याचे सर्व शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.*
*सर्व अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना याचे थेट प्रक्षेपण https://youtu.be/vzQ3c168-D8 येथे पाहता येईल. याचवेळी विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ कसा घ्यायचा याची देखील माहिती होईल.*
*प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे व सर्व विद्यार्थी, पालक यांच्यासह सदर सादरीकरण पाहण्यास ऑनलाईन उपस्थित राहावे.*
-
संचालक ,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Sunday, 1 November 2020
Subscribe to:
Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre