श्वास नलिका आणि अन्न नलिका ह्या दोन वेगळ्या आहेत. आपण जर नेहमी गरम पाणी पिऊन घश्याची, अन्ननलिकेची सुरक्षा बघत असाल तर खूपच चांगलं आहे, व ती होतही असते. पण श्वसन मार्गाचे काय ? अजून एक पॅरानेझल सायनस म्हणून नाकाच्या पाठीमागेएक हाड असते, त्याच्या मागे एक पोकळी असते, त्या पोकळीमध्ये संसर्गाचे जंतू जाऊन बसतात. तिथे एक प्रकारचं लॉकिंग मेकॅनिझम असते त्यामुळे बाहेरील जंतू जाऊन प्राथमिकतः तिथे अडकतात. परंतु तिथून ते चार दिवसांनी ते फुप्पुसांपर्यंत पोहोचतात. सुरवातीला तिथल्या जंतूंच्या वास्तव्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत नाही, परंतु तिथून ते चार दिवसांनी ते फुप्पुसां पर्यंत पोहोचतात. आणि नंतर श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. जर त्या जंतूंना पॅरानेझल सायनस मध्येच मारायचं असेल तर स्टीम घेणे अती आवश्यक. आपण जे गरम पाणी पितो ते तेथपर्यंत पोहोचू शकत नाही.
साधारणपणे ४० डिग्री सेन्टीग्रेड ची वाफ हि त्या व्हायरसला पांगळा करते. ६० डिग्री सेन्टीग्रेडची वाफ ही व्हायरस ला पांगळी करते, आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती त्याला मारू शकते. ७० डिग्री सेन्टीग्रेडची वाफ हि व्हायरसला पूर्ण पणे मारते. संपूर्ण चीन, जपान, हॉंगकॉंग, हा स्टीम वर आहे. आपल्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे माहित आहे. कारण ते सुद्धा स्टीमच घेतात.
श्वास नलिकेतून संसर्ग थेट फुप्पुसांपर्यंत पोहचतो, म्हणून स्टीम घेणे कायम फायदेशीर आहे.
आता ती कशी घ्यायची ? जर घरातच असाल तर एकदा वाफ घ्यायची. जर तुम्ही भाजी किंवा काहीही खरेदी करायला बाहेर जात असाल तर दोनदा वाफ घ्यायची. जर तुम्ही लोकांना ऑफिस मध्ये भेटत असाल तर तीनदा घ्यायची. जर कोण थेट कोविड रुग्णाची काळजी घेत असेल संपर्कात असेल तर दर दोन तासांनी वाफ घेणे अती आवश्यक आहे. तर आता आपणच आपली काळजी घ्यायची आहे.
म्हणजेच गरम पाणी पिणे, नियमित वाफ घेणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असं जेवण जेवणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे ह्या गोष्टी काटेकोर पणे पाळलात तर आपण सुरक्षित राहाल.
कृपया वाचा आणि आपल्या ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा.
No comments:
Post a Comment