*शिवविचार प्रतिष्ठान*
१७ जून इ.स.१६७४
मराठयांच्या साम्राज्यातला व इतिहासातला अत्यंत दुःखद दिवस ।।या दिवशी मराठी रयत पोरकी झाली छत्रपति शिवरायांच्या छत्रपति संभाजी राज्यांच्या डोईवरच मातृत्वाच छत्र हरवल रयत पोरकी झाली दुःख पदरी पडल म्हणजे राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ स्वर्गवासी झाल्या।।अखंड त्रीत्वाचा आदर व प्रेरणा असलेल्या स्वराज्य प्रेरिता असलेल्या ज्यांनी दोन छत्रपति घडवून रयतेला छत्र अर्पण केल वेळ प्रसंगी स्वराज्यासाठी हाती तलवार सुद्धा पेलली ।।।जगाच्या पाठीवर सर्वात पहिल्यांदा कर्मकांड लाथाडुन पुरोगामीत्वाची बीज ज्या माऊलीने या मातीत पेरली त्या त्या माऊलीच नाव होत मॉसाहेब जिजाऊ।।
*अशा राष्ट्रमाता राजमाता मॉसाहेब जिजाऊ त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन व त्रीवार मानाचा मुजरा।।*
No comments:
Post a Comment