Youtube

Youtube
Chanel

Sunday, 30 June 2019

झाडे लावा झाडे जगवा

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 *सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ........* झुक झुक झुक झुक आगीनगाडी 🚂 पाण्याचे डबे आणून सोडी 🚎 वाळकी झाडे पाहू या 🎍🌾 मामाच्या गावाला जाऊ या 👫 मामाचा गाव मोठा 😆 पाण्याचा लय तोटा 🚱 हंडा रांगेत लावु या 🏮🏮 मामाच्या गावाला जाऊ या 👫 मामाची बायको सुगरण 💃🏻 पाण्यासाठी फिरते वणवण 😰 बिनआंघोळीचे राहू या 😝 मामाच्या गावाला जाऊ या 👫 मामाची बायको गोरटी ☺ म्हणेल कुठून आलीत ही कार्टी😜 पाण्यासाठी भांडु या 😡 मामाच्या गावाला जाऊ या 👫 मामा मोठा तालेवार 👳🏻 आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार 💊 कोरड्या पाण्याने न्हाऊ या 🗑 मामाच्या गावाला जाऊ या 👫 😝😂😆 *झाडे लावा, झाडे जगवा* deepakdambalekwt@gmail.com 😂😂😂

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025