Youtube

Youtube
Chanel

Thursday, 3 January 2019

Gadagebaba

मुख्य मेनू उघडा शोधा संपादन कराया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.इतर भाषांत वाचा गाडगे महाराज समाज सुधारक गाडगे महाराज (जन्म: २३ फेब्रुवारी १८७६; मृत्यू: २० डिसेंबर १९५६) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.[ संदर्भ हवा ] गाडगे बाबा  जन्म तारीख फेब्रुवारी २३, इ.स. १८७६, फेब्रुवारी १३, इ.स. १८७६ महाराष्ट्र मृत्यू तारीख डिसेंबर २०, इ.स. १९५६ अमरावती व्यवसाय social worker संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगाजी जानोरकर होते. बाह्य दुवे शेवटचा बदल २७ दिवसां पूर्वी ज कडून संबंधित लेख ईश्वरचंद्र विद्यासागर तत्त्वज्ञ, लेखक, भाषांतरकार, औद्योजक, समाज सुधारक आणि समाजसेवक बीना अगरवाल रंजन गोगोई भारतीय सरन्यायाधीश इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. गुप्तताडेस्कटॉप

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025