Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 16 April 2024

election training ppt

election training PPT touch here

Loksabha election 24

1) मतदान अधिकारी संपूर्ण माहिती
लोकसभा निवडणूक २०२४ । मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अघिकारी संपूर्ण माहिती ।२०२४ #live
https://youtu.be/1dICRNv9XEM
2) #लोकसभा_चुनाव  । केंद्राध्यक्ष म्हणून कोणती जबाबदारी व कर्तव्ये आहेत । समजून घ्या
https://youtu.be/ZPUF8kNhlfI

३)Control unit | मतदान यंत्र सिलींग । असा बदल झाला । अत्यंत महत्वाची माहिती
https://youtu.be/Wnfdoy83KFU

4) मतदार यादीत आपले नाव कसे शोधायचे! अनुक्रमांक कसा शोधायचा फक्त १ मिनीटात . मोबाईल वर
https://youtu.be/xXm-jm-KsKs

5) #लोकसभानिवडणुक । लोकसभा निवडणुकीमध्ये झालेले महत्वपूर्ण बदल । जाणून घेऊया
https://youtu.be/TR-TkxyS-GU

6) #लोकसभानिवडणुक । अभिरुप मतदान ( Mock Poll ) काय आहे । व कसं  घ्याव । समजून घ्या
https://youtu.be/WH-eR9sp4K0

7) #लोकसभानिवडणुक । मतदान अधिकारी क्रमांक १,२ व ३ यांची कामे कोणती । समजून घ्या
https://youtu.be/k_EdQ8URzRA

8) #लोकसभानिवडणुक । मतदान यंत्रांची जोडणी कशा पद्धतीने करावी । जाणून घेऊया
https://youtu.be/KowOmxb1jDI

9) #लोकसभानिवडणुक | केंद्राध्यक्ष यांनी आपली दैनंदिनी कशाप्रकारे लिहावी । PRO Diary
https://youtu.be/8foxKJbVusk

10) #लोकसभानिवडणुक । नमुना १७ क । अशाप्रकारे भरा
https://youtu.be/qERC_BM-sHg

11) #लोकसभानिवडणुक । मतदान प्रक्रियेदरम्यान कोण कोणती पाकीटे भरायची आहेत । समजून घेऊया
https://youtu.be/plJLq6ECYd0

12) #लोकसभानिवडणुक | संपूर्ण मतदान प्रक्रिया । संपूर्ण अहवाल । संपूर्ण माहिती
https://youtu.be/aBYO2kojkEY

13) #लोकसभानिवडणुक | अभिरूप मतदान प्रमाणपत्र #MockPollcertificate  कस भरायच । जाणून घेऊया
https://youtu.be/sLaudoERAzI

14) #लोकसभानिवडणुक । मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान संपल्यानंतर कोणता अहवाल कसा लिहावा । जाणून घेऊया
https://youtu.be/3Hy8FaMysKg

15) #लोकसभानिवडणुक । मतांचे प्रकार कोणते ? । समजून घेऊया
https://youtu.be/JXcoB30YiX8

16) #लोकसभानिवडणुक । मतदान केंद्राध्यक्ष यांनी जोडपत्र ७ । दैनंदिनी कशाप्रकारे लिहावी जाणून घेऊया
https://youtu.be/sbXVSwEDDR4

17) #लोकसभानिवडणुक | control unit seal | green Paper Seal | Special tag seal | Address tag seal
https://youtu.be/SI6gHo8LGTw

Monday, 15 April 2024

PAT 3

*प्रति,*
१) शिक्षणाधिकारी, मनपा नांदेड
२) गट शिक्षणाधिकारी, पंचायत             
     समिती सर्व, जिल्हा नांदेड

*विषय-  संकलित मूल्यमापन 2 चाचणी(PAT 3) चे गुण चाटबॉटवर नोंदविणे करिता ऑनलाईन प्रशिक्षणास उपस्थित राहणेबाबत*.

 उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की  संकलित मूल्यमापन 2 चाचणी(PAT 3) चे गुण चाटबॉट वर भरण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत (विद्या समीक्षा केंद्र) (VSK) लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे,सदर गुण कशा पद्धतीने भरायचे याबाबत यूट्यूब वर प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.सदर यु-ट्यूब लाईव्ह प्रशिक्षणाची लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. 
त्यासाठी राज्यातील इयत्ता ३ री ते ८ वी ला अध्यापन करणाऱ्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व अनुदानित शाळेतील सर्व शिक्षकांनी यू ट्यूब लिंकला  *दि १५ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२.०० ते १.००* या कालावधीत जॉईन व्हावे.

    :https://youtube.com/live/xnnTpdMylxY?feature=share

SCERT मधील विद्या समीक्षा  (VSK), केंद्रामार्फत  PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन - २ (PAT-३)गुण  भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यावर संकलित मूल्यमापन - २(PAT-३)चे गुण शिक्षकांनी गुण नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन - २(PAT-३)चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याबाबत यु-ट्युबद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.तरी आपण आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळेतील शिक्षकांना हे प्रशिक्षण घेणे बाबत आदेशित करावे. व आपण ही स्वतः ऑनलाईन जॉईन व्हावे.

                     *प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड*

              *शिक्षणाधिकारी (प्रा.)*
              *जिल्हा परिषद नांदेड*

Thursday, 11 April 2024

Krantisurya Mahatma jyotiba phule jayanti

*"विद्येविना मती गेली।*
  *मतिविना नीती गेली।*
   *नीतिविना गती गेली।*
     *गतिविना वित्त गेले।*
         *वित्ताविना शूद्र खचले।*
*इतके अनर्थ एका अविद्येने केले।।”*
 *असे सांगणारे, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत*
*स्त्री शिक्षणाचे जनक,देशात सर्वप्रथम 'शिवजयंती' सुरु करणारे,*
 *महान क्रांतिकारक,यशस्वी उद्योजक*,
*सत्य शोधनाचे प्रणेते,*
*शिवरायांवर पहिला सर्वोत्तम*
 *पोवाडा लिहिणारे शिवशाहीर,*
  *"क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले"यांची जयंती…*
  **या महान कार्याला मानाचा मुजरा… !!!**
         🙏🙏🙏🙏🙏
  *महात्मा फुले जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा…!*

धूमकेतू Dhumketu 2025