Saturday, 28 January 2023
Friday, 27 January 2023
Thursday, 26 January 2023
Monday, 23 January 2023
Sunday, 22 January 2023
Saturday, 21 January 2023
Tuesday, 17 January 2023
Sunday, 15 January 2023
Saturday, 14 January 2023
Friday, 13 January 2023
Thursday, 12 January 2023
Wednesday, 11 January 2023
मासाहेबजिजाऊ जयंती
*📋 जिजाऊ जयंती सूत्रसंचालन*
👉🏻 https://bit.ly/3FQzVfJ
*⚜ आऊसाहेबांची शिकवण*
👉🏻 https://bit.ly/3Ht9gpu
*⚜ जिजाऊ माँसाहेब भोसले*
👉🏻 https://bit.ly/3eSjaEJ
*⚜ राष्ट्रमाता जिजाऊ भोसले*
👉🏻 https://bit.ly/3mSTFYu
*⚜ राजमाता जिजाऊ माँसाहेब*
👉🏻 https://bit.ly/3FQSP65
*⚜ जिजाबाई का इतिहास-हिंदी*
👉🏻 https://bit.ly/3JzithU
*⚜ वीरमाता जिजाबाई भोसले-हिंदी*
👉🏻 https://bit.ly/3sXGFEK
*⚜ राजमाता जिजाबाई - इंग्रजी*
👉🏻 https://bit.ly/3sPYR3a
*⚜ जिजामाता भोसले - इंग्रजी*
👉🏻 https://bit.ly/3sPYVzW
*✤┈┈┈┈┈••✦●✦••┈┈┈┈┈✤*
*PDF BY : गिरीष दारुंटे , मनमाड*
*✤┈┈┈┈┈••✦●✦••┈┈┈┈┈✤*
*दिनविशेष, सूत्रसंचालन भाषणे*
*👉🏻 www.girishdarunte.com*
*👉🏻 www.girishdarunte.in*
*👨🏻🏫 MSP महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
🪀 शालेय समूहात पाठवा 🪀
स्वामी विवेकानंद
*12TH JANUARY ASSEMBLY*
*✤•⊰❉⊱•═•⊰MSP⊱•═•⊰❉⊱•✤*
*⚜ स्वामी विवेकानंद सूत्रसंचालन*
👉🏻 https://bit.ly/3FZcFvX
*12TH JANUARY ASSEMBLY*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.girishdarunte.com/2023/01/12th-january-english-assembly-12-todays.html
*✤┈┈┈┈┈••✦●✦••┈┈┈┈┈✤*
*⚜ विवेकानंदांची शिकवण*
👉🏻 https://bit.ly/3HGWB2d
*⚜ कथा स्वामी विवेकानंदांची*
👉🏻 https://bit.ly/34o9WOB
*⚜ स्वामी विवेकानंद परिचय*
👉🏻 https://bit.ly/3EYerfD
*⚜ धर्मप्रसारक स्वामी विवेकानंद*
👉🏻 https://bit.ly/3reYGw3
*⚜ योगी स्वामी विवेकानंद*
👉🏻 https://bit.ly/3mZm7Ij
*⚜ स्वामी विवेकानंद - हिंदी*
👉🏻 https://bit.ly/31Aj2Hd
*⚜ स्वामी विवेकानंद - इंग्रजी*
👉🏻 https://bit.ly/31xMops
*✤┈┈┈┈┈••✦●✦••┈┈┈┈┈✤*
*PDF BY : गिरीष दारुंटे, मनमाड*
*✤┈┈┈┈┈••✦●✦••┈┈┈┈┈✤*
दिनविशेष, जयंती, पुण्यतिथी भाषणे
सूत्रसंचालन Google Search करा.
*👉🏻 www.girishdarunte.com*
*MSP महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
🪀 शैक्षणिक समूहात पाठवा 🪀
Tuesday, 10 January 2023
जनरल नॉलेज टेस्ट
*My vision Gk*
(General knowledge for All)
*माझे सामान्यज्ञान*
विद्यार्थी,पालक आणि शिक्षक मित्रांनो,
माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे *GK TEST 08* आजच्या ऐवजी उद्या पाठवली जाईल.
आतापर्यंत झालेल्या एकूण सात टेस्ट तुम्ही सोडवल्या नसतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सोडवाव्यात आणि इतरांना पाठवा.
*Gk Test 07*
https://www.myvisiongk.com/2023/01/gk-test-07-universities-in-maharashtra.html
*Gk Test 06*
https://www.myvisiongk.com/2023/01/gk-test-06-famous-ashrams-and-founders.html
*Gk Test 05*
https://www.myvisiongk.com/2023/01/gk-test-05-famous-place-in-maharashtra.html
*Gk Test 04*
https://www.myvisiongk.com/2023/01/gk-test-04-famous-in-maharashtra.html
*Gk Test 03*
https://www.myvisiongk.com/2022/11/gk-test-03-maharashtra-gk-questions-in.html
*Gk Test 02*
https://www.myvisiongk.com/2023/01/gk-test-02-our-national-symbols.html
*Gk Test 01*
https://www.myvisiongk.com/2022/12/gk-test-01-myvisiongk-mahatma-gandhi.html
*गोवर्धन शिंदे*
Monday, 9 January 2023
Friday, 6 January 2023
विज्ञान प्रदर्शन 20 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत तालुका किनवट जिल्हा नांदेड
*अत्यंत महत्वाचे*
जाक्र. पंसकि/गशिअ/माशावि / 2022
तारीख: 26/12/2022
प्रति,
मुख्याध्यापक / प्राचार्य,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूल, शासकीय आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,
खासगी अनुदानित, विना अनुदानित, स्वंय अर्थसहाय्यित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक (सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व प्रकारच्या ) शाळा ,
ता.किनवट जि. नांदेड
*विषय : 50 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय विज्ञान, गणित व पर्यावरण प्रदर्शन 2022-23 आयोजित करणे बाबत.*
संदर्भ : मा. शिक्षणाधिकारी (मा). जि.प.नांदेड यांचे पत्र जाक्र. जिपनां/मा-15/5785 दि. 09/12/2022
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांचे 50 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. 20 ते 24 फेब्रुवारी 2023 या दरम्यान 5 दिवस कालावधीत ऑफलाईन स्वरुपात घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे. यावर्षी एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय तंत्रज्ञान आणि खेळणी प्रोद्योगीकी व खिलोने (TECHNOLOGY AND TOYS) असा निश्चित केला आहे. सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन मुख्य विषयाला अनुसरुन पुढील प्रमाणे एकूण 6 उप विषय निर्धारित केलेले आहेत.
1. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती (Advancement in Information and communication Technology)
2. पर्यावरणास अनुकूल सामुग्री (Eco Friendly Matterials)
3. आरोग्य आणि स्वच्छता. (Health and Cleanliness )
4. वाहतूक आणि नवोपक्रम (Trancports and Innovation)
5. पर्यावरणीय चिता (Envornmental Concerns )
6. वर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास (Historical Devolopment With Current Innovation)
7. आमच्यासाठी गणित (Mathematics For Us)
वरिल उप विषयापैकी कोणत्याही एका उप विषयावर आधारीत तालुकास्तरीय विज्ञान, गणित प्रदर्शन *दि. 07 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मांडवा रोड, किनवट* येथे आयोजित केले आहे.
तालुका विज्ञान प्रदर्शनासाठी माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, प्रयोग शाळा सहाय्यक/परिचर आणि उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंत), माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तर (इ.9 वी ते 12 वी पर्यंत) विद्यार्थ्यांनकडून प्रदर्शनीय वस्तु प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प व शास्वत विकासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रत्येक शाळेतून सहभागी करावे.
*अनिल महामुने,*
गट शिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, किनवट
*प्रतिलिपी :*
1. मा. शिक्षणाधिकारी (मा), जि.प.नांदेड यांना माहितीस्तव सविनय सादर.
2. शिक्षण विस्तार अधिकारी / केंद्र प्रमुख (सर्व), पंचायत समिती किनवट यांना देऊन कळविण्यात येते की, आपल्या अधिनस्त शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांना हे पत्र पोहचवून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास सहभागी करावे.
3. मुख्याध्यापक, सरस्वती विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मांडवा रोड, किनवट यांना देऊन कळविण्यात येते की, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची पुर्ण तयारी करुन घ्यावी. तसेच सोबत दिलेल्या विज्ञान प्रदर्शन आयोजना बाबातच्या नियमावली नुसार मुल्यमापन करण्याकरिता उप विषयाचे तज्ज्ञ परीक्षक नेमावे. स्पर्धेच्या दिवशी सायंकाळी निकाल या कार्यालयात सादर करावा.
*अनिल महामुने,*
गट शिक्षणाधिकारी,
पंचायत समिती, किनवट
Wednesday, 4 January 2023
लुई ब्रेल जयंती 4jan
🎊🎉लुई ब्रेल जयंती🎉🎊
🌹04 जानेवारी🌹
अंधांच्या जीवनातील प्रकाश ,ब्रेल लिपीचे जनक,लुई ब्रेल (4 जानेवारी 1809 - 6 जानेवारी 1852) हे फ्रेंच शिक्षक होते. ते ब्रेल नावाच्या वाचन आणि लेखन प्रणालीचे शोधक होते, ही प्रणाली दृष्टिहीन लोकांसाठी वापरण्यासाठी उपयोगी ठरते. ही प्रणाली जगभरात वापरली जाते आणि आजपर्यंत अक्षरशः अपरिवर्तित आहे.
ब्रेलला त्याच्या वडिलांच्या हार्नेस बनवण्याच्या दुकानात शिवणकाम करताना झालेल्या अपघातामुळे वयाच्या तीसऱ्या वर्षी एका डोळ्याने अंधत्व आले. परिणामी, संसर्ग झाला आणि दोन्ही डोळ्यांमध्ये पसरला, परिणामी संपूर्ण अंधत्व आले.त्यावेळी अंधांसाठी फारशी संसाधने उपलब्ध नव्हती, परंतु तरीही त्यांनी आपल्या शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्यांना फ्रान्सच्या रॉयल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड युथची शिष्यवृत्ती मिळाली.
तिथे विद्यार्थी असतानाच, त्यांनी स्पर्शसंहितेची एक प्रणाली विकसित करण्यास सुरुवात केली जी अंध लोकांना जलद आणि कार्यक्षमतेने वाचू आणि लिहू शकेल. चार्ल्स बार्बियरने शोधलेल्या प्रणालीपासून प्रेरित होऊन, ब्रेलची नवीन पद्धत अधिक संक्षिप्त होती आणि संगीतासह अनेक उपयोगांना तिने जन्म दिला. 1824 मध्ये त्यांनी प्रथमच आपल्या समवयस्कांना आपले काम सादर केले.
प्रौढावस्थेत, ब्रेल यांनी संस्थेत प्राध्यापक म्हणून काम केले आणि संगीतकार म्हणून काम केले, परंतु त्यांनी मुख्यत्वे त्यांचे उर्वरित आयुष्य त्यांची प्रणाली सुधारण्यात आणि वाढविण्यात घालवले. त्यांच्या मृत्यूनंतर बर्याच वर्षांपर्यंत बहुतेक शिक्षकांद्वारे त्याचा वापर केला गेला नाही, परंतु वंशजांनी ब्रेलला क्रांतिकारक शोध म्हणून मान्यता दिली आहे आणि जगभरातील भाषांमध्ये वापरण्यासाठी ते स्वीकारले गेले आहे.
जरी ब्रेलची त्यांच्या शिष्यांकडून प्रशंसा आणि आदर होता, परंतु त्यांच्या हयातीत त्यांची लेखनपद्धती संस्थेत शिकवली गेली नाही. 1822 मध्ये मरण पावलेल्या व्हॅलेंटीन हाईच्या वारसांनी शाळेच्या प्रस्थापित पद्धती बदलण्यात रस दाखवला नाही, आणि खरंच, ते त्याच्या वापरासाठी सक्रियपणे विरोधी होते. शाळेतील मुख्याध्यापक डॉ. अलेक्झांड्रे रेने पिग्नियर यांना इतिहासाचे पुस्तक ब्रेलमध्ये अनुवादित केल्यामुळे त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्यात आले.
ब्रेल नेहमीच आजारी असायचा आणि तारुण्यात त्याची प्रकृती आणखीनच बिघडली. दीर्घकाळापर्यंत क्षयरोग मानल्या जाणार्या श्वसनाच्या आजाराने त्याला त्रास दिला. त्यावेळी उपचार नसतानाही, ब्रेल 16 वर्षे या आजाराने जगले. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांना शिक्षक म्हणून पद सोडावे लागले. जेव्हा त्यांची प्रकृती गंभीर धोक्यात आली तेव्हा त्यांना रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये इन्फर्मरीमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांचे वयाच्या 43 व्या वर्षी पोहोचल्यानंतर दोन दिवसांनी 1852 मध्ये त्यांचे निधन झाले.
udise pluse
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनार*
*विषय_यु-डायस प्लस प्रणाली मधील भरण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने प्रपत्र तपासणी बाबत.*
*झुम मिटिंग मध्ये सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी/कर्मचारी यांनी जॉईन व्हावे*
झुम लिंक
👇
Time: Jan 4, 2023 11:00 AM
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/89417608306
Meeting ID: 894 1760 8306
Passcode: 123
*मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षक यांनी YouTube ला जॉईन व्हावे*
Yutube लिंक
👇
http://bit.ly/3XuWjUY
*प्रेरणा मार्गदर्शक*
*श्रीमती जयश्री आठवले*
*प्राचार्य*
*डायट नांदेड*
*श्री प्रशांत दिग्रसकर*
*शिक्षणाधिकारी माध्यमिक*
*श्रीमती सविता बिरगे*
*शिक्षणाधिकारी प्राथमिक*
(सूचना: केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी झूम लिंक वर जॉईन होतील. मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षक यांनी युट्युब लाईव्ह लिंक वर जॉईन व्हावे.)
Tuesday, 3 January 2023
3Jan smrutidin
*सतीश धवन*
*भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान*
*स्मृतिदिन - ३ जानेवारी २००२*
सतिश धवन (२५ सप्टेंबर १९२०– ३ जानेवारी २००२) यान्चे भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान होते. ते भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यानंतर ISRO (Indian Space Research Organisation)चे १९७२ साली अध्यक्ष झाले. त्यांना भारतातील प्रायोगिक fluid dynamicsच्या संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांचा जन्म श्रीनगरमधे झाला आणि शिक्षण भारत तसेच अमेरिकेत झाले.
त्यांनी ग्रामीण शिक्षण, Remote Sensing तसेच Satellite Communicationच्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. त्यांच्या प्रयत्नांनी भारत INSAT - दूरसंचार उपग्रह, IRS - दूरसंवेद उपग्रह आणि PSLV - Polar Satellite Lanch Vehicle यासारखे प्रकल्प यशस्वी करू शकला.
त्यांच्या स्मरणार्थ श्रीहरीकोटा येथील उपग्रह प्रक्षेपण स्थळाचे सतीश धवन अंतराळ केंद्र असे नामकरण करण्यात आले.
Monday, 2 January 2023
Sunday, 1 January 2023
Subscribe to:
Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre



